• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, July 5, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव-तुळजापुर-सोलापूर रेल्वे मार्गाच्या अनुषंगाने आढावा बैठक

धाराशिव- तुळजापुर- सोलापूर रेल्वे मार्ग जलद गतीने पुर्ण करा - खा. ओमराजे निंबाळकर

admin by admin
July 13, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव-तुळजापुर-सोलापूर रेल्वे मार्गाच्या अनुषंगाने आढावा बैठक
0
SHARES
556
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – आज दिनांक 13 जुलै 2024 रोजी, धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मध्य रेल्वे, सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक धाराशिव विभागीय कार्यालयात पार पडली.धाराशिव- तुळजापुर- सोलापूर रेल्वे मार्ग जलद गतीने पुर्ण करा अशी सूचना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी केली.

बैठकीत खालील मुद्द्यांवर चर्चा झाली:

  • शेतकऱ्यांच्या जमिनीवर रेल्वेचे अतिक्रमण: लातूर-कुर्डुवाडी रेल्वे मार्गावर रेल्वे विभागाने शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या तक्रारीवर बैठकीमध्ये चर्चा झाली. रेल्वेने अधिक भुसंपादन केले असल्यास त्याचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात येईल असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, रेल्वे विभागाकडे जमीन असल्याचा पुरावा द्यावा लागेल.
  • निकृष्ट दर्जाची कामे: रेल्वेच्या बांधकाम विभागाने केलेली रस्ते आणि रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता अशा कामांची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचे आढळून आले आहे. गेल्या 5 वर्षातील कामांचा अहवाल तयार करून तपासणी करण्याची सूचना देण्यात आली.
  • धाराशिव रेल्वे स्टेशनचे विकास कार्य: धाराशिव रेल्वे स्टेशनचे अमृत अटल योजनेंतर्गत विकास कार्य प्रगतीपथावर आहे. या कामाचा दर्जा उच्च दर्जाचा राखावा आणि दर महिन्याला या कामाचा आढावा घेण्यात येईल असे सांगण्यात आले.
  • धाराशिव-तुळजापुर-सोलापूर नवीन रेल्वेमार्ग: धाराशिव-तुळजापुर-सोलापूर या प्रस्तावित नवीन रेल्वेमार्गाचे काम तीन टप्प्यात पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यातील जमिनीचे 70% अधिग्रहण पूर्ण झाले आहे आणि 30% जमीन अधिग्रहित झाल्यानंतरच रेल्वे लाइनचे काम सुरू होणार आहे.
  • जलद गतीने काम पूर्ण करण्यासाठी बैठक: रेल्वे मार्गाचे भूसंपादन लवकर पूर्ण करणे आणि रेल्वेचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी रेल्वेचे उच्च पदस्थ अधिकारी आणि धाराशिव जिल्हाधिकारी यांच्यासोबत संयुक्त बैठक आयोजित करण्याची सूचना देण्यात आली.
  • यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर , सोलापूर मध्य रेल्वे विभागाचे व्यवस्थापक निरजकुमार डोहरे, शैलेंद्रसिंग परीहार (सी.पी.एम.), प्रदिप बनसोडे (उपअभियंता बांधकाम),सचिन गाणेर, एम. जगदिश, योगेश पाटील, आदित्य , एस. बी. कुलकर्णी आदीसह  मध्य रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.

 

Previous Post

तामलवाडी आणि येरमाळा येथे चोरीची घटना

Next Post

केसरजवळगा : साप चावल्याने शेतकरी महिलेचा मृत्यू

Next Post
केसरजवळगा : साप चावल्याने शेतकरी महिलेचा मृत्यू

केसरजवळगा : साप चावल्याने शेतकरी महिलेचा मृत्यू

ताज्या बातम्या

सोमनाथ गुरव यांची धाराशिव शहरप्रमुख म्हणून फेरनियुक्ती

सोमनाथ गुरव यांची धाराशिव शहरप्रमुख म्हणून फेरनियुक्ती

July 5, 2025
धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनवर महायुतीचा झेंडा

येणेगुर : गढूळ पाण्यामुळे 29 विद्यार्थ्यांना विषबाधा; चार विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक

July 4, 2025
वाशीत धक्कादायक प्रकार: उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यानेच शेतकऱ्याला ऊसाने झोडपले; विधानसभेत तीव्र पडसाद

उंबरठा उत्पन्नाची अट रद्द करा, अन्यथा एकाही शेतकऱ्याला पीक विमा भरपाई मिळणार नाही

July 4, 2025
वाशीत धक्कादायक प्रकार: उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यानेच शेतकऱ्याला ऊसाने झोडपले; विधानसभेत तीव्र पडसाद

वाशीत धक्कादायक प्रकार: उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यानेच शेतकऱ्याला ऊसाने झोडपले; विधानसभेत तीव्र पडसाद

July 4, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

लोहारा तालुक्यातील तोरंब्यात घरफोडी; दागिने, साडीसह तांदूळ-तेलही केले लंपास, गावातीलच तिघांवर गुन्हा

July 4, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group