• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, March 14, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

येरमाळा : रोडच्या कडेला म्हैस बांधण्यावरून वाद, तिघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

admin by admin
September 27, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
29
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

येरमाळा पोलीस ठाण्यात दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी सचिन कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दत्ता गायकवाड, नितीन कांबळे आणि विनोद गायकवाड या तिघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता एरंडगाव येथे म्हैस रोडच्या कडेला म्हैस बांधण्यावरून वाद झाला. या वादात आरोपींनी सचिन कदम यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, लोखंडी गज आणि काठीने मारहाण केली. तसेच, वाद सोडवण्यासाठी आलेल्या कदम यांच्या आई-वडिलांनाही आरोपींनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 109, 352, 351(2), 3(5)  अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण, वाशी पोलिसांकडून गुन्हा दाखल

ईट गावात शेतीच्या वादातून एका व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आश्रु दादाराव थोरात (वय ३५, रा. ईट) यांना श्रीमंत उर्फ बाबा रमेश भोसले, रोशन रमेश भोसले (दोघे रा. ईट), आण्णा साळुंखे (रा. डोकेवाडी) आणि सुनिल देशमुख (रा. ईट) यांनी २३ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ११ च्या दरम्यान मारहाण केली. आरोपींनी थोरात यांना जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दगड, काठी आणि लोखंडी गजाने मारहाण करून त्यांना जखमी केले. यावेळी आरोपींनी थोरात यांच्या गळ्यातील पाच तोळ्याची चैन आणि पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी हिसकावून घेतली आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. थोरात यांनी २६ सप्टेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 119(1), 118(1), 115(2), 352, 351(3), 3(5), सह अ.जा.अ.ज.प्र.का. कलम 3(1) (आर)(एस)(व्हीए), 3 (2) (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक: आघाडी आणि बिघाडी…

Next Post

भुम येथील आठवडी बाजारात पैशाच्या वादातून मारहाण

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

भुम येथील आठवडी बाजारात पैशाच्या वादातून मारहाण

ताज्या बातम्या

सामान्यांच्या जयंतीला डॉल्बी जप्त करणारी खाकी सत्ताधाऱ्यांसमोर लाचार? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांचा उन्माद!

सामान्यांच्या जयंतीला डॉल्बी जप्त करणारी खाकी सत्ताधाऱ्यांसमोर लाचार? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांचा उन्माद!

March 14, 2026
सतरंज्या तुम्ही उचला, झेडपीवर ‘वहिनीसाहेब’ बसणार! धाराशिवमध्ये ‘घराणेशाही’चा बंपर धमाका

सतरंज्या तुम्ही उचला, झेडपीवर ‘वहिनीसाहेब’ बसणार! धाराशिवमध्ये ‘घराणेशाही’चा बंपर धमाका

March 14, 2026
“इकडे बघ..!” धाराशिव झेडपीत जयराजेंची थेट राणा पाटलांना खुन्नस; १८ वर्षांचा राग पुन्हा उफाळला!

“इकडे बघ..!” धाराशिव झेडपीत जयराजेंची थेट राणा पाटलांना खुन्नस; १८ वर्षांचा राग पुन्हा उफाळला!

March 14, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; कळंबमध्ये ट्रकमधून कांदे, तर नळदुर्गमध्ये शेतीपंपाची केबल पळवली

March 13, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

पैशांच्या मागणीसाठी कोयत्याने जीवघेणा हल्ला; येरमाळा पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

March 13, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group