• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, June 30, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

येरमाळा येथे भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, सहा जखमी

admin by admin
October 11, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
नळदुर्गजवळ अपघात: महालक्ष्मी दर्शनाला जाणाऱ्या महिलेचा मृत्यू, पती जखमी
0
SHARES
1.9k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

येरमाळा – येरमाळा तालुक्यातील चोराखळी येथे एका भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. ट्रकचालकाच्या हयगयीमुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

भगवान नारायण मैंदाड आणि शारदा भगवान मैंदाड हे सोयाबीन काढून मोटरसायकलने घरी परतत असताना चोराखळी पाटीजवळ त्यांच्या मोटरसायकलला ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत मैंदाड दांपत्याचा जागीच मृत्यू झाला. तर शरद रासवे, आमिन शेख, यश कसबे, विजय जाधव, अक्षय कसबे, रमेश वाटोळे हे सहा जण जखमी झाले आहेत.अपघातानंतर ट्रकचालक जखमींना मदत न करता ट्रक घटनास्थळी सोडून पळून गेला. याप्रकरणी जयदीप भगवान मैंदाड यांनी येरमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मयत नामे-भगवान नारायण मैंदाड, शारदा भगवान मैंदाड रा. चोराखळी ता. कळंब जि. धाराशिव हे  शेतातुन सोयाबीन काढून मोटरसायकलवरुन घराकडे जात होते. दरम्यान चोराखळी पाटीजवळ ट्रक क्र आर जे 06 जीसी 4952 चा चालकाने  त्याचे ताब्यातील ट्रक ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून भगवान मैंदाड यांचे मोटरसायकलला धडक दिली.

या अपघातात भगवान मैंदाड व शारदा मैंदाड हे दोघे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर शरद रासवे, आमिन शेख, यश कसबे, विजय जाधव, अक्षय कसबे, रमेश वाटोळे हे सर्व किरकोळ व गंभीर जखमी झाले. ट्रॅक्टर व मोटरसायकलचे नुकसान केले. तसेच नमुद ट्रक चालक हा जखमीस उपचार कामी घेवून न जाता ट्रक जागेवर सोडून पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- जयदीप भगवान मैंदाड, वय 30  वर्षे, रा. चोराखळी  ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.10.10.2024 दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281,125(अ), 125(बी)  106 (1), 324(4)(5) सह कलम  134 (अ) (ब),184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

तेर-तुळजापूर, बार्शी हद्द – बोरफळ 625 कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन

Next Post

नळदुर्गजवळ टमटम आणि कारचा भीषण अपघात; एका वृद्ध महिलेचा मृत्यू, 12 जण जखमी

Next Post
नळदुर्गजवळ अपघात: महालक्ष्मी दर्शनाला जाणाऱ्या महिलेचा मृत्यू, पती जखमी

नळदुर्गजवळ टमटम आणि कारचा भीषण अपघात; एका वृद्ध महिलेचा मृत्यू, 12 जण जखमी

ताज्या बातम्या

परंडा : शेळगावमध्ये पित्याचा राक्षसी अवतार: पोटच्या नऊ वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने हत्या

परंडा : शेळगावमध्ये पित्याचा राक्षसी अवतार: पोटच्या नऊ वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने हत्या

June 30, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव: दिवसाढवळ्या घरफोडी, सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास

June 30, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

उमरगा: जुन्या भांडणातून शेतकऱ्याला मारहाण, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

June 30, 2025
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

शिराढोण येथे २१ वर्षीय तरुणीवर अत्याचार, धमकी देऊन वारंवार लैंगिक शोषण

June 30, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

वाशी तालुक्यातील खानापुरात दिवसाढवळ्या घरफोडी, पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

June 29, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group