• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, March 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्ग घाटात भीषण अपघात; एका पोलिसाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय निकामी

admin by admin
October 19, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
नळदुर्गजवळ अपघात: महालक्ष्मी दर्शनाला जाणाऱ्या महिलेचा मृत्यू, पती जखमी
0
SHARES
12.6k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग: नळदुर्गहून उमरग्याकडे जाणाऱ्या नळदुर्ग घाटात शनिवारी सकाळी एका भीषण अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून, दुसरा पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.

उमरगा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल हिराचंद मुळे आणि गहिनीनाथ बिराजदार हे दोघे मोटारसायकलवरून उमरगा येथून धाराशिवकडे जात असताना हा अपघात झाला. नळदुर्ग घाटात मागून येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात पोलीस कॉन्स्टेबल मुळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर पोलीस कॉन्स्टेबल  बिराजदार यांचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. जखमी बिराजदार यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

अर्धवट कामामुळे नागरिकांना त्रास

सोलापूर – संगारेड्डी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम मंजूर होऊन पंधरा वर्षे उलटली असली तरी सोलापूर ते उमरगा हा ९६ किलोमीटरचा रस्ता अजूनही अर्धवट आहे. अनेक ठिकाणी उड्डाणपुळे, वळण रस्ते अपूर्ण असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

नळदुर्ग घाट हा अवघड घाट असून या घाटातून अवजड वाहनांची वर्दळ असल्याने दररोज अपघात होत आहेत. आज झालेल्या एका अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून, दुसरा पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.

या महामार्गावरील नळदुर्ग बाह्य वळण रस्ता पूर्ण होण्याअगोदरच फुलवडी येथे टोल वसुली सुरू असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अर्धवट रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाहीये, अशी नागरिकांची तक्रार आहे.

या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून प्रशासनाने तातडीने या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

सोलापूर-संगारेड्डी महामार्ग: मृत्यूचा सापळा आणि प्रशासनाची बेफिकिरी

तुमचा आवाज आम्ही बनू! धाराशिव लाइव्ह – तुमच्यासाठी!

Previous Post

धाराशिवच्या रस्त्यांचे ‘खड्डेविजय अभियान’: राजकारण, ड्रामा आणि खड्ड्यांचा खेळ!

Next Post

सोलापूर-संगारेड्डी महामार्ग: मृत्यूचा सापळा आणि प्रशासनाची बेफिकिरी

Next Post
सोलापूर-संगारेड्डी महामार्ग: मृत्यूचा सापळा आणि प्रशासनाची बेफिकिरी

सोलापूर-संगारेड्डी महामार्ग: मृत्यूचा सापळा आणि प्रशासनाची बेफिकिरी

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group