• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, March 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्ग : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळींचे गुन्हे दाखल

admin by admin
October 20, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
292
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर:  तुळजापूर तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असून, त्यामध्ये मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळींचे गुन्हे नळदुर्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत, गंधोरा येथील संतोष मुसळे यांना वालचंद राठोड, विठ्ठल राठोड, नामदेव राठोड, बालाजी राठोड, पंडीत राठोड, सविता राठोड, शांताबाई राठोड, विमल राठोड आणि प्रियंका राठोड यांनी शेत मोजणीच्या कारणावरून मारहाण केली. आरोपींनी मुसळे यांना डोळ्यात चटणी टाकून, शिवीगाळ करून, लाथाबुक्यांनी, कोयता, दगड आणि काठीने मारहाण केली. या मारहाणीत मुसळे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यासोबत असलेल्या प्रविण भोसले, हनमंत जाधव आणि नवनाथ भोसले यांनाही मारहाण करण्यात आली.

आरोपी नामे-वालचंद नामदेव राठोड, विठ्ठल पंडीत राठोड, नामदेव धर्मा राठोड, बालाजी नामदेव राठोड, पंडीत धर्मा राठोड,सविता नामदेव राठोड, शांताबाई नामदेव राठोड, विमल पंडीत राठोड, प्रियंका वालचंद राठोड सर्व रा. गंधोरा ता. तुळजापूर जि. धाराशिव  यांनी दि.18.10.2024 रोजी 12.00 वा. सु. गंधोरा शेत शिवार गट नं 51 ब मध्ये फिर्यादी नामे-संतोष धनाजी मुसळे, वय 48 रा. गंधोरा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना व प्रविण भोसले, हनमंत जाधव, नवनाथ भोसले यांना नमुद आरोपींनी  शेत मोजणीच्या कारणावरुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गैर कायद्याची मंडळी जमवून डोळ्यात चटणी टाकून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कोयता, दगड, काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संतोष मुसळे यांनी दि.19.10.2024 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 109,  118(1),115(1),352,189(2),191(2),191(3), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

दुसऱ्या घटनेत, जळकोट येथील काशिनाथ गुळे यांना राजेंद्र सोनटक्के, विश्वनाथ सोनटक्के, हरी सोनटक्के आणि सोमनाथ सोनटक्के यांनी शेतीच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.

आरोपी नामे-राजेंद्र बाबुराव सोनटक्के, विश्वनाथ बाबुराव सोनटक्के, हरी महादेव सोनटक्के सोमनाथ बाबुराव सोनटक्के सर्व रा. जळकोट ता. तुळजापूर जि. धराशिव यांनी दि. 11.10.2024 रोजी 12.30 वा. सु. शेत गट नं 123 आलियाबाद शिवारातील शेतात फिर्यादी नामे- काशिनाथ पांडुरंग गुळे, वय 70 वर्षेद्व रा. जळकोट ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतीच्या वादाचे कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-काशिनाथ गुळे दि.19.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 352, 351(2),3(5),  सह अ.जा.अ.ज.प्र.का. कलम3(1)(आर), 3(1)(एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ

Next Post

धाराशिव शहरातील खड्ड्यांमुळे नागरिकाचे जीवन धोक्यात, राष्ट्रवादीकडून ८ दिवसांची मुदत

Next Post
धाराशिवच्या खड्डेपुराणात ‘माती की खडूस’!

धाराशिव शहरातील खड्ड्यांमुळे नागरिकाचे जीवन धोक्यात, राष्ट्रवादीकडून ८ दिवसांची मुदत

ताज्या बातम्या

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

शेतरस्त्याच्या वादातून शेतकऱ्याला बेदम मारहाण; केशेगाव येथील ५ जणांवर गुन्हा दाखल

March 1, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तामलवाडीत हादरवणारी घटना: अनैतिक संबंधांच्या संशयातून सख्या चुलत्याकडूनच १३ महिन्यांच्या पुतणीची निर्घृण हत्या

March 1, 2026
धाराशिव झेडपी सत्तानाट्य: मल्लू नेरुळकरच्या ‘पेड’ कार्यकर्त्यांची पोलखोल; राजन साळवींनी राणा पाटलांना फोटोतून केले ‘कट’… म्हटले शिवसेना अभेद्य …

धाराशिव झेडपी सत्तानाट्य: मल्लू नेरुळकरच्या ‘पेड’ कार्यकर्त्यांची पोलखोल; राजन साळवींनी राणा पाटलांना फोटोतून केले ‘कट’… म्हटले शिवसेना अभेद्य …

March 1, 2026
‘येड्यागत कारभार… किती खोट्या बातम्या पेरणार?’; युवासेना नेते अविनाश खोपे-पाटलांचा आमदार राणा पाटलांवर घणाघात

‘येड्यागत कारभार… किती खोट्या बातम्या पेरणार?’; युवासेना नेते अविनाश खोपे-पाटलांचा आमदार राणा पाटलांवर घणाघात

February 28, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group