• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 28, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना

भूम, तुळजापूर, वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद

admin by admin
October 18, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
217
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

भूम : फिर्यादी नामे- प्रदिप विठ्ठल हुंबे, वय 45 वर्षे, रा. ईट, ता. भुम जि. धाराशिव यांची अंदाजे 45,000₹ किंमतीची हिरो स्प्लेंउर प्लस कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल क्र एमएच 25 एएच 1114 ही दि. 06.10.2023 रोजी 11.30 ते 15.00 वा. सु. भुम बस डेपेा येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- प्रदिप हुंबे यांनी दि.17.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : फिर्यादी नामे- अभिजीत विष्णु देडे, वय 38 वर्षे, रा. शिवाजी नगर, धाराशिव जि. धाराशिव यांची अंदाजे 2,61,975₹ किंमतीची स्विफट डिझायर सिल्व्हर रंगाची क्र एमएच 46 डब्ल्यु 8116 ही दि.15.10.2023 रोजी 13.30 ते 13.40 वा. सु. तुळजापूर बायपास रोडवर काक्रंबा चौकाचे पुढे 200 फुट अंतरावर रोडचे कडेवरुन येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- अभिजीत देडे यांनी दि.17.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : फिर्यादी नामे- बब्रुवान नागनाथ क्षिरसागर, वय 47 वर्षे, रा. कात्री ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 31,000₹ किंमतीची हिरो कंपनीची एच एफ डिलक्स काळ्या रंगाची मोटरसायकल क्र एमएच 25 एआर 8285 ही दि.13.10.2023 रोजी 23.30 ते 14.10.2023 रोजी 03.00 वा. सु. बब्रुवान क्षिरसागर यांचे राहात्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- बब्रुवान क्षिरसागर यांनी दि.17.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

वाशी : दि. 23.07.2023 ते 03.08.2023 रोजी पावेतो घाटपिंपरी व गिरवली फाटा येथील नेसल नं एन 8002001 घाटपिंपरी स्टोरोज यार्ड, नेसल नं, एन 8002016 घाटपिंपरी स्टोरोज यार्ड, नेसल नं.एन 8002050 गिरवली फाटा स्टोरोज यार्ड अंदाजे 5,10,000₹ किंमतीचे हे मौजे घाटपिंपरी व गिरवली फाटा येथील विविध प्रकारच्या कॉपर केबल या अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी- बंडु सर्जेराव मारकड, वय 54 वर्षे, कंपनी व्यवस्थापक रिनीव्ह पॉवर, चांदवउ साईट रा. बीड, ता. बीड जि. बीड यांनी दि.17.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Previous Post

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून पत्रकारांना का हाकलले …

Next Post

नळदुर्गजवळ ट्रकने धडक दिल्याने एक ठार

Next Post
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल

नळदुर्गजवळ ट्रकने धडक दिल्याने एक ठार

ताज्या बातम्या

काळे अपमान प्रकरण तापले; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि मंत्र्यांची भेट घेणार शिष्टमंडळ, भाजपची जुनी टीम आक्रमक

काळे अपमान प्रकरण तापले; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि मंत्र्यांची भेट घेणार शिष्टमंडळ, भाजपची जुनी टीम आक्रमक

July 28, 2026
विमा घोटाळा प्रकरणात ‘ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

विमा घोटाळा प्रकरणात ‘ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

July 28, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; दुचाकी, सोलर केबल आणि बोअरवेलची वायर लंपास

July 28, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

नळदुर्गात बँक अधिकाऱ्याच्या साहाय्याने मयत आई अन् आजारी वडिलांच्या बनावट सह्या करून कर्जाची उचल

July 28, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा तालुक्यातील औराद (गुं) येथे ७२ वर्षीय वृद्धाला बेदम मारहाण!

July 28, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!