• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, July 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्गजवळ ट्रकने धडक दिल्याने एक ठार

admin by admin
October 18, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
555
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग : मयत नामे- अविनाश भाउ राठोड, वय 17 वर्षे, रा. घर नं 62 दक्षिण जेवळी, पश्चिम तांडा ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.16.10.2023 रोजी 23.30 वा. सु. हा बसवंतवाडीच्या पाठीमागे दिड किलोमिटर अंतरावर नळदुर्ग ते तुळजापूर रोडवरुन तुळजापूर कडे मित्रासह पायी जात होते. दरम्यान ट्रक चालकाने त्याचे ताब्यातील ट्रक ही भरधाव वेगात हायगई व निष्काळजी चालवून अविनाश राठोड यांना धडक दिली.

या आपघातात अविनाश राठोड हे गंभीर जखमी होवून मयत झाले. नमुद ट्रक चालक हा अपघाताची माहिती न देता ट्रक सह पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी भाउ रुपचंद राठोड, वय 39 वर्षे रा. घर नं 62 दक्षिण जेवळी, पश्चिम तांडा ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.17.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा.का. 134 अ ब 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

वाशी – आरोपी नामे-1) दत्तात्रय कल्याण भालेकर, वय 42 वर्षे, रा. कोळेवाडी, ता. वाशी जि. धाराशिव हे दि.17.10.2023 रोजी 14.00 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 एक्यु 1839 ही पारा येथील मुख्य चौकात वाशी येथे रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना

Next Post

स्वतःची शेतजमीन विकून बेंबळीच्या वाघे आजीने पांडुरंगाच्या चरणी 18 लाखाचे सोने केले दान

Next Post
स्वतःची शेतजमीन विकून बेंबळीच्या वाघे आजीने पांडुरंगाच्या चरणी 18 लाखाचे सोने केले दान

स्वतःची शेतजमीन विकून बेंबळीच्या वाघे आजीने पांडुरंगाच्या चरणी 18 लाखाचे सोने केले दान

ताज्या बातम्या

कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानंतर दोन नर्सेसना विषबाधा

कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानंतर दोन नर्सेसना विषबाधा

July 12, 2026
मल्हार पाटील-दत्ताभाऊ कुलकर्णी भेटीवर राजकीय चर्चा; सोमनाथ गुरव यांची ‘गाठीभेटी’ पोस्ट चर्चेत

मल्हार पाटील-दत्ताभाऊ कुलकर्णी भेटीवर राजकीय चर्चा; सोमनाथ गुरव यांची ‘गाठीभेटी’ पोस्ट चर्चेत

July 12, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

भूम तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

July 12, 2026
पंढरीची वारी आपणास काय शिकवते?

पंढरीची वारी आपणास काय शिकवते?

July 12, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

भूम शहरात तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला!

July 11, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group