• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, June 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर नवरात्रौत्सवात ११ चोरट्यांना ठोकल्या बेड्या

स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी

admin by admin
October 18, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
320
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – – तुळजापूर येथे शारदीय नवरात्र महोत्सव सुरू असून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दररोज वाढत आहे. या गर्दीचा फायदा घेत काही चोरट्यांनी त्यांच्या मौल्यवान वस्तू चोरण्याचा सपाटा लावला आहे

.हे रोखण्यासाठी दि.१६ व १७ ऑक्टोबर असे दोन दिवस तुळजापुर येथील यात्रेमध्ये पायी पेट्रोलींग करीत असताना चोरी करण्याच्या उद्देशाने संशयितरीत्या यात्रेमध्ये फिरत असलेल्या २ पुरुष व ९ महिला अशा ११ चोरट्यांना ताब्यात घेवून त्यांच्यावर सीआरपीसी कलम १०९ प्रमाणे कारवाई करुन बेड्या ठोकल्या आहेत. ही दमदार कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि.१६ रोजी नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील सुमन कन्हैय्या मानकर (वय- ३०) व इतर ४ महिला तर कर्नाटक राज्यातील बिजापूर इंडी येथील श्रीकांत हरिदास होसमन (वय- २२ वर्ष) व इतर एकास अटक केली आहे. तसेच दि.१७ ऑक्टोबर रोजी सोलापूर येथील सलगर वस्ती (सेटलमेंट एरिया) अंजली मारूती लोंढे (वय- २२ वर्ष) रा. सलगर वस्ती( सेटलमेंट एरिया) व इतर १ महिला व सपोनि मनोज निलंगेकर हे पथकासह फिरत असताना २ संशयितरीत्या फिरणाऱ्या महिलांना अटक केली आहे.

ही कामगिरी पोलीस पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गद्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव , सपोनी मनोज निलंगेकर यांचेसह पोहेकॉ हुसेन सय्यद, पोना अमोल चव्हाण, पोकॉ बलदेव ठाकूर, मपोकॉ रविंद्र आरसेवाड, रंजना होळकर, पो ना जावेद काझी, पोह प्रकाशअवताडे,शौकत पठाण व मपोका होळकर यांनी केली.

Previous Post

स्वतःची शेतजमीन विकून बेंबळीच्या वाघे आजीने पांडुरंगाच्या चरणी 18 लाखाचे सोने केले दान

Next Post

गुटखा तस्करीत अडकलेल्या नळदुर्गच्या सात पोलीस कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई

Next Post
धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

गुटखा तस्करीत अडकलेल्या नळदुर्गच्या सात पोलीस कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव शहरात थरार! तरुणावर कोयत्याने सपासप वार, ‘गालिब नगर’च्या दोघांवर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

June 23, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

शेती नांगरणीचा वाद पेटला! बोरी शिवारात १४ जणांच्या टोळीकडून पती-पत्नीला लाकडी दांड्याने बेदम मारहाण; उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल

June 23, 2026
‘धूम’ स्टाईल चोरीचा पर्दाफाश! महामार्गावर धावत्या टेम्पोवर चढून ‘व्हिस्की’चे बॉक्स लांबवणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; १.२३ लाखांचा माल जप्त

‘धूम’ स्टाईल चोरीचा पर्दाफाश! महामार्गावर धावत्या टेम्पोवर चढून ‘व्हिस्की’चे बॉक्स लांबवणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; १.२३ लाखांचा माल जप्त

June 23, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

‘डिजिटल’ दरोडा! बनावट अ‍ॅपद्वारे जादा परताव्याचे आमिष दाखवून तुळजापूरच्या व्यक्तीला लुटले

June 23, 2026
ओमराजे निंबाळकर, तानाजी सावंत यांच्यावर शिंदे सेनेची धुरा; संघटना बळकट करण्यावर भर

ओमराजे निंबाळकर, तानाजी सावंत यांच्यावर शिंदे सेनेची धुरा; संघटना बळकट करण्यावर भर

June 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group