• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, April 28, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

दारू पिण्यास पैसे नाकारल्याने मारहाण

धाराशिव शहरातील घटना

admin by admin
January 4, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
1.3k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव शहरातील तुळजापूर नाक्यावर दारू पिण्यास पैसे देण्यास नकार दिल्याने एका ५५ वर्षीय व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.

दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास शिवाजी आमृषी कावळे (वय ५५, रा. केकस्थळवाडी) हे देशमुख किराणा दुकानासमोरून जात असताना सदाम शेख (रा. तुळजापूर नाका) आणि नाना गायकवाड (रा. बालाजी नगर) यांनी त्यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले. कावळे यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावरून संतप्त झालेल्या आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढेच नव्हे तर आरोपींनी कावळे यांना दगडाने देखील मारहाण करून जखमी केले आणि जिवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर कावळे यांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सदाम शेख आणि नाना गायकवाड या दोघांविरुद्ध भादंवि कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

बेंबळी येथे इरर्टिगा कारची ट्रकला धडक; तिघे जखमी

Next Post

धाराशिव नगरपालिकेचा भोंगळ कारभार आणि नागरिकांचे हाल

Next Post
धाराशिव नगरपालिकेचा भोंगळ कारभार आणि नागरिकांचे हाल

धाराशिव नगरपालिकेचा भोंगळ कारभार आणि नागरिकांचे हाल

ताज्या बातम्या

‘विमा स्पेशालिस्ट’ आमदार साहेब गप्प का? धाराशिवचा शेतकरी वाऱ्यावर, २०२० आणि २०२५ चा पीक विमा अडकला लालफितीत!

‘विमा स्पेशालिस्ट’ आमदार साहेब गप्प का? धाराशिवचा शेतकरी वाऱ्यावर, २०२० आणि २०२५ चा पीक विमा अडकला लालफितीत!

April 28, 2026
कोर्टाचा आदेश बासनात, विमा कंपनी जोमात अन् शेतकरी कोमात! धाराशिवच्या १३४ कोटींवर डल्ला मारणारे ‘पांढरपेशे दरोडेखोर’ कोण?

कोर्टाचा आदेश बासनात, विमा कंपनी जोमात अन् शेतकरी कोमात! धाराशिवच्या १३४ कोटींवर डल्ला मारणारे ‘पांढरपेशे दरोडेखोर’ कोण?

April 28, 2026
जळकोटमध्ये लांडग्यांचा थरार; ६३ मेंढरांची कोकरं फस्त, मेंढपाळांचे मोठे नुकसान

जळकोटमध्ये लांडग्यांचा थरार; ६३ मेंढरांची कोकरं फस्त, मेंढपाळांचे मोठे नुकसान

April 27, 2026
धाराशिवमध्ये डॉल्बीचा दणदणाट भोवला; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ४२ डीजे मालक व आयोजकांवर गुन्हे दाखल

जयंती मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट; पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

April 27, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

घरासमोर का बसलात विचारत ६५ वर्षीय वृद्धेला जातीवाचक शिवीगाळ अन् बेदम मारहाण

April 27, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group