• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, September 14, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरग्यात रोटरचे पैसे मागितल्याच्या कारणावरून मारहाण

admin by admin
January 22, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा  – उमरगा तालुक्यातील माडज गावात रोटरचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एका तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तानाजी श्रीरंग काळे (वय ३०, रा. माडज) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. अंबादास विश्वंभर बनसोडे (रा. माडज) याने काळे यांना रोटरचे पैसे मागितले. त्यावरून वाद झाला आणि बनसोडे याने काळे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्याने काळे यांना दगडाने मारहाण करून जखमी केले.

या घटनेनंतर काळे यांनी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बनसोडे याच्या विरोधात भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

एकोंडी येथे शेतजमिनीच्या वादातून मारहाण

लोहारा  – एकोंडी येथील शेत गट क्रमांक 63/2 मध्ये जमिनीच्या वादातून एका महिलेला मारहाण करण्यात आल्याची घटना दि. 20 जानेवारी 2025 रोजी घडली. प्रेमकला आनंत सुर्यवंशी (वय 32, रा. एकोंडी) यांना धोंडीराम विठ्ठल सुरवसे, ऋषीकेश धोंडीराम सुरवसे आणि सुनंदा धोंडीराम सुरवसे (सर्व रा. एकोंडी) यांनी शेतात आल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सुर्यवंशी यांची सासू भांडण सोडविण्यासाठी आल्या असता त्यांनाही आरोपींनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी प्रेमकला सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहारा पोलीस ठाण्यात धोंडीराम सुरवसे, ऋषीकेश सुरवसे आणि सुनंदा सुरवसे यांच्याविरुद्ध भादंवि कलम 329(3), 115(2), 352, 351(2), 351(3), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

मुरुम : बालकावर हल्ला करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

बेंबळी : कनगरा शिवारात ट्रॅक्टर अपघातात तरुणाचा मृत्यू

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

बेंबळी : कनगरा शिवारात ट्रॅक्टर अपघातात तरुणाचा मृत्यू

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

September 13, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर

September 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

हिंगळजवाडी : शेतातील गवत व झुडपे काढण्यावरून ७५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाड अन् खोऱ्याने प्राणघातक हल्ला; ५ जणांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल

September 12, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

पश्चिम लोहटा : ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाच्या बाजूने हात वर केल्याने ग्रामस्थाला मारहाण; ८ जणांवर शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल

September 12, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

भूम : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला बालविवाह; पीडिता गर्भवती, पतीसह नातेवाइकांवर पोक्सो अन् बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

September 12, 2026

Recent Posts

  • आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद
  • बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर
  • हिंगळजवाडी : शेतातील गवत व झुडपे काढण्यावरून ७५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाड अन् खोऱ्याने प्राणघातक हल्ला; ५ जणांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल
  • पश्चिम लोहटा : ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाच्या बाजूने हात वर केल्याने ग्रामस्थाला मारहाण; ८ जणांवर शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल
  • भूम : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला बालविवाह; पीडिता गर्भवती, पतीसह नातेवाइकांवर पोक्सो अन् बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!