• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, November 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर हायवेवर अपघात, पत्नीचा मृत्यू; पतीवर गुन्हा दाखल

admin by admin
January 25, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: तुळजापूर-सोलापूर बायपास हायवेवर स्कुटी अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात पतीच्या निष्काळजीपणामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याने पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसापूर्वी  दुपारी १२.३० वाजता बालाजी नागोराव जगताप हे त्यांची पत्नी आश्विनी उत्तम जगताप यांच्यासह स्कुटी क्रमांक एमएच १३ ईएल ०५५४ वरून सिंदफळ शिवारातून जात होते. श्रेया पान शॉप समोरील गतीरोधकावर बालाजी जगताप यांनी स्कुटी हायगयी आणि निष्काळजीपणे चालवल्याने स्कुटी गतीरोधकाला जोरात धडकली. या अपघातात आश्विनी जगताप या स्कुटीवरून खाली पडल्या आणि गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

आश्विनी यांचे पती बालाजी जगताप यांच्याविरुद्ध त्यांचे वडील उत्तम नागोराव जगताप यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात दि. २४ जानेवारी २०२५ रोजी फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार, बालाजी जगताप यांच्यावर भादंवि कलम २८१, १२५(ए), १२५(बी) आणि १०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

उमरगा येथे बेकायदेशीर कत्तलखान्याजवळ म्हशी आढळल्या, गुन्हा दाखल

Next Post

धाराशिवमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Next Post
धाराशिवमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

धाराशिवमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : महामार्गावर स्कॉर्पिओ आडवी लावून पवनचक्कीचे साहित्य नेणाऱ्या ट्रकला अडवले

November 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : मोटरसायकलला कट मारल्याच्या वादातून नारंगवाडीत राडा

November 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : “बहिणीशी बोलू नको असे सांगणारा तू कोण?” म्हणत तरुणासह भावजीवर काचेची बाटली व बेल्टने प्राणघातक हल्ला

November 17, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

धाराशिव : आळणी फाटा येथे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग अडवला

November 17, 2026
धाराशिव: मध्यरात्री जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ९ जणांवर गुन्हा दाखल, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

ढोकीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १३ जणांवर गुन्हा दाखल, १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

November 14, 2026

Recent Posts

  • तुळजापूर : महामार्गावर स्कॉर्पिओ आडवी लावून पवनचक्कीचे साहित्य नेणाऱ्या ट्रकला अडवले
  • उमरगा : मोटरसायकलला कट मारल्याच्या वादातून नारंगवाडीत राडा
  • उमरगा : “बहिणीशी बोलू नको असे सांगणारा तू कोण?” म्हणत तरुणासह भावजीवर काचेची बाटली व बेल्टने प्राणघातक हल्ला
  • धाराशिव : आळणी फाटा येथे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग अडवला
  • ढोकीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १३ जणांवर गुन्हा दाखल, १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!