• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, August 26, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव पुलाखाली तीन मृतदेह आढळले

Video

admin by admin
January 28, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव पुलाखाली तीन मृतदेह आढळले
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील पुलाखाली तीन मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यामध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. मृतदेह दोन दिवसांपूर्वी पाण्यात पडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

सोलापूर-हैदराबाद महामार्ग क्रमांक 65 वर बाभळगाव गावाजवळील पुलाखाली हे मृतदेह आढळून आले. स्थानिकांनी मृतदेह पाहिल्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

आतापर्यंत एका पुरुषाची ओळख पटली असून तो आनंदनगर,  मुरूम येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. महिला आणि दुसऱ्या पुरुषाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

प्राथमिक तपासात मृत्यूचे कारण समजू शकले नसल्याने पोलिसांनी घातपात की अपघात या दृष्टीने तपास सुरू केला आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार असून त्यांचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा

बाभळगाव पुलाखाली आढळलेल्या तिन्ही मृतदेहांचा उलगडा

बाभळगाव ते जळकोट: यमाच्या रस्त्याची दाहकता !

Video 

Previous Post

अणदूरच्या खंडोबा मंदिराकडे जाणारा रस्ता होणार सिमेंटचा

Next Post

फेसबुकवर पोस्ट, मीडियात हल्ला, ओमराजेंचा “टायगर” स्टंट!

Next Post
फेसबुकवर पोस्ट, मीडियात हल्ला, ओमराजेंचा “टायगर” स्टंट!

फेसबुकवर पोस्ट, मीडियात हल्ला, ओमराजेंचा “टायगर” स्टंट!

ताज्या बातम्या

भाजपच्या राड्यानंतर आता शिंदे गटात ‘बॉम्ब’ फुटणार; धाराशिवचं नवं पॉवर-प्ले: शिंदे गटात ‘जुने विरुद्ध नवे’ संघर्ष अटळ!

‘ऑपरेशन लोटस’ फुस्स, आता ‘ऑपरेशन टायगर’ची डरकाळी! आलिशान गाडीत राडा अन् मल्हार पाटलांचा संताप!

August 26, 2026
ठाकरे गटाच्या ‘डॉन’चा दणका, ऑपरेशन लोटस फुस्स अन् अमित शिंदेंचा ‘माईंड गेम’!

ठाकरे गटाच्या ‘डॉन’चा दणका, ऑपरेशन लोटस फुस्स अन् अमित शिंदेंचा ‘माईंड गेम’!

August 26, 2026
तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;

तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;

August 25, 2026
धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त

धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त

August 25, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

१ कोटींचा ‘घोडेबाजार’ लिक, १४० कोटींचा मलिदा लाडक्यांना, अन् नगराध्यक्षांचा ‘आमचं ठरलंय’ बॉम्ब!

August 25, 2026

Recent Posts

  • ‘ऑपरेशन लोटस’ फुस्स, आता ‘ऑपरेशन टायगर’ची डरकाळी! आलिशान गाडीत राडा अन् मल्हार पाटलांचा संताप!
  • ठाकरे गटाच्या ‘डॉन’चा दणका, ऑपरेशन लोटस फुस्स अन् अमित शिंदेंचा ‘माईंड गेम’!
  • तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;
  • धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त
  • १ कोटींचा ‘घोडेबाजार’ लिक, १४० कोटींचा मलिदा लाडक्यांना, अन् नगराध्यक्षांचा ‘आमचं ठरलंय’ बॉम्ब!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!