• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, April 20, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

येरमाळा : आग्या मोहोळाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, दोन महिला जखमी

admin by admin
February 16, 2025
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
येरमाळा : आग्या मोहोळाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, दोन महिला जखमी
0
SHARES
436
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

येरमाळा –  वडजी येथे शेतात काम करत असताना आग्या मोहोळ उठल्याने दशरथ सदाशिव जाधवर (६०) यांचा मृत्यू झाला, तर चंद्रकला दशरथ जाधवर (५५) आणि शांता चंद्रकांत मोराळे (५८) या दोन महिला जखमी झाल्या आहेत.

शुक्रवारी (दि. १४) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. दशरथ जाधवर हे विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेले होते. ते नेहमी दुचाकीवरून जात असत, परंतु यावेळी ते पायी गेले होते. त्याचवेळी आग्या मोहोळ उठले आणि माश्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना बचाव करता आला नाही आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या हल्ल्यात जखमी झालेल्या चंद्रकला दशरथ जाधवर आणि शांता चंद्रकांत मोराळे यांना पुढील उपचारांसाठी कळंब येथील जाधवर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तुळसाबाई विनायक जाधवर आणि लता श्रीराम जाधवर यांना मात्र प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले.

Previous Post

उसाच्या फडात अफूचा डाव; २७ लाखांचे पीक पोलिसांच्या जाळ्यात!

Next Post

तरुणांसाठी “छावा” मधून शिकण्यासारख्या ५ जबरदस्त गोष्टी!

Next Post
“छावा” – सिंहगर्जनेचा साक्षीदार!

तरुणांसाठी "छावा" मधून शिकण्यासारख्या ५ जबरदस्त गोष्टी!

ताज्या बातम्या

अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

April 19, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

शेतातील आगीत अर्धा एकर ऊस अन् नारळाच्या झाडांसह दीड लाखांचे नुकसान; आवारपिंपरी येथील घटना, एकावर गुन्हा दाखल

April 19, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

टाकळीत यमाई देवी मंदिरात धाडसी चोरी; दीड किलोचा चांदीचा मुकुट अन् दागिन्यांसह १ लाख २१ हजारांचा ऐवज लंपास

April 19, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत महिलेला लुटले; रोख रकमेसह ६० हजारांचे दागिने चोरीला

April 19, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

दारूच्या उधारीवरून ढोकीत तरुणावर कोयता, हंटरने जीवघेणा हल्ला; बार्शीतील दोघांवर गुन्हा दाखल

April 19, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group