• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, October 2, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव शहरातील रस्त्याला चार वर्षांपूर्वी मंजुरी ! तरीही मुहूर्त सापडेना !

admin by admin
February 25, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिव शहरातील रस्त्याला चार वर्षांपूर्वी मंजुरी ! तरीही मुहूर्त सापडेना !
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव शहरातील रस्त्यांचे काम म्हणजे एक कोडेच झाले आहे. छत्रपती संभाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रस्ता सुधारणा प्रकल्प तब्बल 73 लाख 93 हजार रुपये प्रशासकीय मंजुरी देऊनही चार वर्षांत पूर्ण होऊ शकलेला नाही!

हे काम एकाच मोठ्या कंत्राटदारास न देता तुकडे – तुकडे करून अनेक कंत्रादाराना देण्यात आले आहे.त्यातही काम घेतो एकजण , करतो दुसराच अशी परिस्थती आहे.

थातुरमातुर डागडुजी, नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत!

महात्मा फुले चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रस्त्याचे काम एका जोडगोळीने केले असून, ते अत्यंत निकृष्ट आणि थातुर – मातुर करण्यात केले आहे.  अंदाजपत्रकाप्रमाणे काम झालेले नाही. खोदकाम कमी करून खडी ऐवजी माती वापरण्यात आली आहे. त्यामुळे खडी उखडली असून धुराळा उडत आहे.

 छत्रपती संभाजी महाराज चौक ते आनंद बाजार रस्ता देखील याच पद्धतीने करण्यात आला आहे.  यामुळे नागरिक त्रस्त आहेत.रस्त्याच्या कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी क्वालिटी कंट्रोल मार्फत चौकशी करण्याची मागणी होत आहे.

या कामाला मुहूर्त कधी लागणार ?

आनंद बाजार ते महात्मा फुले चौक मार्ग रखडलेला आहे, काम घेऊन ते न करणाऱ्या कंत्राटदारावर नगर पालिका प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. नगर पालिका अभियंता आणि कंत्रादार यांची मिलीभगत आहे. 

या कामात नक्की चूक कुणाची?

  • नगर पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रस्ता रखडला?
  • कंत्राटदारांना मोकळे रान मिळाले?
  • निधी मंजूर होऊनही रस्ता पूर्ण का नाही?

 

Previous Post

वाघोली सरपंच सुलभा खडके अपात्र ! जिल्हाधिकाऱ्यांचा धक्कादायक निर्णय

Next Post

धाराशिव शहरात गोवंशीय मांस जप्त, दोन आरोपी ताब्यात

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव शहरात गोवंशीय मांस जप्त, दोन आरोपी ताब्यात

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात भीषण कोरडा दुष्काळ; हक्काच्या पीक विम्याचे कोट्यवधी रुपये अडकल्याने बळीराजा संकटात

कागदपत्रांची अट न ठेवता पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा

October 2, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : शिवाजी चौकातील किराणा दुकानासमोरून ३२ वर्षीय तरुण बेपत्ता; अज्ञाताने अपहरण केल्याचा संशय, शहर पोलिसांत गुन्हा दाखल

October 2, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; कॉपर वायर, दोन दुचाकींसह अंगणवाडीतील साहित्य लंपास

October 2, 2026
तेरखेडा हायवेवर १९ वर्षीय तरुणाला चिरडून पळून जाणारा टेम्पोचालक जेरबंद

तेरखेडा हायवेवर १९ वर्षीय तरुणाला चिरडून पळून जाणारा टेम्पोचालक जेरबंद

October 2, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव येथील विधी महाविद्यालयात घुसून विद्यार्थ्याला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 2, 2026

Recent Posts

  • कागदपत्रांची अट न ठेवता पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा
  • धाराशिव : शिवाजी चौकातील किराणा दुकानासमोरून ३२ वर्षीय तरुण बेपत्ता; अज्ञाताने अपहरण केल्याचा संशय, शहर पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; कॉपर वायर, दोन दुचाकींसह अंगणवाडीतील साहित्य लंपास
  • तेरखेडा हायवेवर १९ वर्षीय तरुणाला चिरडून पळून जाणारा टेम्पोचालक जेरबंद
  • धाराशिव येथील विधी महाविद्यालयात घुसून विद्यार्थ्याला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!