• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

सोन्याची झळाळी की घोषणा बाजी? – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विकास स्वप्न किती खरे?

admin by admin
February 26, 2025
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील
0
SHARES
1.7k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूरच्या राजकारणात सध्या एकच चर्चा – आई तुळजाभवानीच्या शिखराला सोन्याची झळाळी! होय, मंदिर समितीचे विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पुन्हा एकदा घोषणा केली आहे. पण, हे स्वप्न साकार होणार की पुन्हा एकदा विकासाच्या नावाने ढोल बडवायचा, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

हवेत उडणारे विकास आराखडे!

सहा महिन्यांत तुळजाभवानी मंदिराचे शिखर मूळ रूपात साकारून त्याला सोन्याचा मुलामा दिला जाईल, असे सांगण्यात येत आहे. पण तेरच्या संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्याचे काय? येरमाळ्याच्या येडेश्वरी मंदिराचा विकास कोणत्या ग्रहावर चालला आहे? नळदुर्गमध्ये बसवसृष्टी येणार होती, तिथे आता फक्त निवडणुकीच्या घोषणा ऐकू येतात! धाराशिव मेडिकल कॉलेज एम्सच्या धर्तीवर होणार होते, अजून जागेचा प्रश्न सुद्धा मिटत नाही, पायाभरणी कधी होणार ?  येडशीचे रामलिंग मंदिर माथेरान बनणार होते, पण तिथे अद्याप पर्यटकांना उंचसखल रस्तेच मिळतात!

फोटोशॉप आणि 3D व्हिडीओ पुरे झाले!

तिरुपतीच्या धर्तीवर श्री तुळजाभवानी मंदिराचा विकास होईल, असे सांगितले जात आहे. पण त्यासाठी निधी आहे का? कोणता ठोस आराखडा आहे? की केवळ फोटोशॉप आणि 3D व्हिडीओ दाखवून भाविकांची दिशाभूल करायची? याआधी कौडगाव एमआयडीसीला टेक्सटाईल पार्क होणार होते, तिथे आता माळरान सोडून काहीच नाही!

बोलाचा भात, बोलाची कडी!

राणा पाटील यांच्या घोषणांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला, तर त्या हवेत विरलेल्या दिसतात. विकास आराखडा मंजूर झाला आहे का? निधी संमत झाला आहे का? लाडू प्रसाद योजना तर बासनात गुंडाळली गेली, आता या सोन्याच्या शिखराचे काय होणार?

आई तुळजाभवानीच्या नावाने भाविकांची फसवणूक करणे बंद करा आणि आधी घोषणा नव्हे, तर प्रत्यक्ष काम करून दाखवा. लोकांना स्वप्न नव्हे, वास्तव हवे आहे!

Previous Post

शिराढोण : निष्काळजीपणे मोटरसायकल चालवल्याने अपघात, एकाचा मृत्यू

Next Post

शिराढोण : नात्यातील वादाचा विकृत शेवट : सावत्र आजीनेच नातवाला पेढ्यातून दिले विष

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

शिराढोण : नात्यातील वादाचा विकृत शेवट : सावत्र आजीनेच नातवाला पेढ्यातून दिले विष

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात घरात कोयते बाळगणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल

June 13, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

नळदुर्ग परिसरात सोलर कंपनीची ८० हजारांची केबल लंपास; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

June 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

अचलेर तांड्यावर जुन्या वादातून हाणामारी;  सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

June 13, 2026
गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसांसह तरुण जेरबंद!

गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसांसह तरुण जेरबंद!

June 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापुरात खळबळजनक! वयोवृद्ध शेतकऱ्याकडे ५ लाखांची खंडणी; ‘ॲट्रॉसिटी’ अन् छेडछाडीच्या खोट्या केसची धमकी

June 12, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group