भाजपला मोठा धक्का! ज्येष्ठ नेते पांडुरंग लाटे यांचे सुपुत्र अमित लाटे यांचा ठाकरे गटात प्रवेश; निष्ठेचे मोल होत नसल्याची खंत
धाराशिव: - धाराशिव शहरात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग लाटे यांचे सुपुत्र अमित पांडुरंग...











