धाराशिव जिल्हा परिषद: बेंबळी गटात युतीचा फटका; ‘बाहेरचा’ उमेदवार लादल्याने भाजपचे निष्ठावंत बंडाच्या पवित्र्यात!
धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीत बेंबळी गटावरून मोठी ठिणगी पडली आहे....













