समुद्राळ: शेत रस्त्याच्या वादातून दिगुळे कुटुंबातच मारामारी; दोन्ही गटांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल
लोहारा - तालुक्यातील समुद्राळ शिवारात शेताच्या बांधावरून जाण्याच्या किरकोळ कारणावरून एकाच कुटुंबातील दोन गटांत जोरदार मारामारी झाल्याची घटना घडली आहे....








