धाराशिवच्या आखाड्यात ‘नारळ’ फोडण्यावरून जुंपली! “विरोधकांच्या नाकावर टिचून कामं करणार”; सरनाईकांचा एल्गार, तर ओमराजेंचाही ‘मिश्किल’ पलटवार!
धाराशिव: धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय वातावरणात आरोपांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. शहराच्या विकासाची नस असलेल्या तब्बल १४०...













