तुळजापूर तालुक्यात थरार! सामायिक भिंतीच्या वादातून तलवार, हंटरने प्राणघातक हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल
नळदुर्ग - तुळजापूर तालुक्यातील गुळहळी येथे सामायिक भिंतीच्या कारणावरून एका व्यक्तीवर तलवार, हंटर आणि काठीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना...












