• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, October 1, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

परंड्यात घरातून कोयता, सुरा आणि गुप्ती जप्त; तरुणाविरुद्ध गुन्हा

admin by admin
August 15, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा – शहरातील साई कॉलनी परिसरात विनापरवाना लोखंडी कोयता, सुरा आणि गुप्ती बाळगल्याप्रकरणी २५ वर्षीय तरुणाविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित शस्त्रे जप्त केली असून त्यांची एकूण किंमत १ हजार ३०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धिरज कांतीलाल पवार (वय २५, रा. कुर्डुवाडी रोड, साई कॉलनी, परंडा) याच्या घरी १४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना लोखंडी कोयता, सुरा आणि गुप्ती अशी शस्त्रे आढळून आली.

लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा प्रकारची ही शस्त्रे कोणताही परवाना नसताना बेकायदेशीररीत्या स्वतःजवळ बाळगल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी कोयता, सुरा आणि गुप्ती जप्त केली.

याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार भुजंग सुखदेव आडसुळ यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून शस्त्र कायदा कलम ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये धिरज पवार याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास परंडा पोलीस करीत आहेत.

 

Previous Post

वाशीत जुन्या भांडणातून दोन गट आमनेसामने; लोखंडी रॉड-काठीने मारहाण, दोन गुन्हे दाखल

Next Post

सार्वजनिक रस्त्यावर वाहने धोकादायकरित्या उभी; धाराशिव जिल्ह्यात १४ गुन्हे दाखल

Next Post
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

सार्वजनिक रस्त्यावर वाहने धोकादायकरित्या उभी; धाराशिव जिल्ह्यात १४ गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : विधी महाविद्यालयात ३४ वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी

October 1, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजाभवानी मंदिर : दर्शन रांगेतील गर्दीचा फायदा घेत भाविक महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास; तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

October 1, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बायपास : भन्साळी यांच्या शेतातील अतिक्रमण काढताना पोलिसांवर जोरदार दगडफेक; पोलीस जखमी, महिलांसह २२ जणांवर गुन्हा दाखल

October 1, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

चिंचोली भुयार शिवारात थरार : अनैतिक संबंधांच्या संशयातून ३८ वर्षीय तरुणाची फरशी व दगडाने ठेचून हत्या

October 1, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

गोलेगाव : पैशांच्या व्यवहारावरून तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण; कुक्कुटपालन शेडवर नेऊन हल्ला, वाशी पोलिसांत गुन्हा दाखल

September 30, 2026

Recent Posts

  • धाराशिव : विधी महाविद्यालयात ३४ वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी
  • तुळजाभवानी मंदिर : दर्शन रांगेतील गर्दीचा फायदा घेत भाविक महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास; तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव बायपास : भन्साळी यांच्या शेतातील अतिक्रमण काढताना पोलिसांवर जोरदार दगडफेक; पोलीस जखमी, महिलांसह २२ जणांवर गुन्हा दाखल
  • चिंचोली भुयार शिवारात थरार : अनैतिक संबंधांच्या संशयातून ३८ वर्षीय तरुणाची फरशी व दगडाने ठेचून हत्या
  • गोलेगाव : पैशांच्या व्यवहारावरून तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण; कुक्कुटपालन शेडवर नेऊन हल्ला, वाशी पोलिसांत गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!