न्या. शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला …. कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु
मुंबई - मराठवाड्यातील निझामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप...