तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेत पुण्याच्या महिला भाविकाचे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास सोन्याचे दागिने लंपास
तुळजापूर- श्री क्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या एका महिला भाविकाच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे सोन्याचे दागिने...






