• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, July 11, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव शहरात गुटखा विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई, ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त

admin by admin
June 29, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
426
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांवर धाराशिव शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बालाजी नगर परिसरातून पोलिसांनी सुमारे ३९,००० रुपये किमतीचा गुटखा साठा जप्त केला असून, याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत पांडुरंग टेळे (वय ३४, रा. बालाजी नगर, धाराशिव) आणि मुजुर तांबोळी (रा. वाघोली, ता. जि. धाराशिव) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जून रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बालाजी नगर परिसरात काही इसम प्रतिबंधित गुटख्याची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला असता, आरोपी प्रशांत टेळे आणि मुजुर तांबोळी हे गुटखा विक्री करताना रंगेहाथ सापडले.

त्यांच्याकडून ‘डायरेक्टर पान मसाला’चे ४२ बॉक्स आणि सुगंधी जर्द्याचे १९० पाऊच असा एकूण ३९,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम ५९ अन्वये धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. शहरात अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

शेतीच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल

Next Post

तुळजापूर बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत धाराशिवच्या महिलेचे मंगळसूत्र लंपास

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत धाराशिवच्या महिलेचे मंगळसूत्र लंपास

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

भूम शहरात तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला!

July 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात ‘उपोषणाचा अर्ज’ दिल्याच्या रागातून घरावार जीवघेणा हल्ला!

July 11, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

कळंब तालुक्यात सावकारी त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या! हावरगाव शिवारात लिंबाच्या झाडाला घेतला गळफास; कोल्हे दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल

July 11, 2026
धाराशिव पीक विमा: उच्च न्यायालयाच्या निकालाने शेतकऱ्यांना धक्का, कंपनीला दिलासा

हरवलेल्या विवाहित महिलेला शोधून न्यायालयात हजर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

July 10, 2026
‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

July 10, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group