• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, July 26, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

पोलीस अधिक्षकांना शिवीगाळ, कर्मचाऱ्याला धमकी; बीडचे पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे बडतर्फ

admin by admin
April 26, 2025
in मराठवाड़ा
Reading Time: 1 min read
पोलीस अधिक्षकांना शिवीगाळ, कर्मचाऱ्याला धमकी; बीडचे पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे बडतर्फ
0
SHARES
1.3k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

बीड – बीड पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांच्यावर अखेर बडतर्फीची कारवाई झाली आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाने ही कठोर कारवाई करत नागरगोजे यांना सेवेतून बडतर्फ केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सुनील नागरगोजे हे परभणी येथे कार्यरत असताना बीडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली होती. त्यानंतर बीड येथे नियुक्तीच्या काळातही त्यांनी एका कार्यालयीन कर्मचाऱ्याला धमकी दिली होती. याशिवाय, नागरगोजे सतत गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी होत्या. ते वारंवार ‘सिक लीव्ह’वर जात असत आणि वर्ष-वर्ष कर्तव्यावर अनुपस्थित राहत होते.

त्यांच्या या गैरवर्तणुकीचा अहवाल तत्कालीन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला होता. संबंधित प्रकरणात काही सुनावण्याही झाल्या. अखेर सर्व प्रकरणाचा आढावा घेत पोलीस महासंचालक कार्यालयाने नागरगोजे यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली.

Previous Post

परंड्याचं ‘एमडी’ पुराण ३.०: म्होरक्याची कुंडली उलगडली! ( From वेटर To ड्रग्ज पेडलर स्टोरी )

Next Post

दिंडेगावात दोन गटांत तुफान हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल, २७ जणांवर कारवाई

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

दिंडेगावात दोन गटांत तुफान हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल, २७ जणांवर कारवाई

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव शहरात भानूनगर येथे तुफान हाणामारी! पूर्ववैमनस्यातून ब्लेड व दगडाने हल्ला

July 26, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तालुक्यातील हासेगाव (के) येथे दोन गटांत तुफान राडा!

July 26, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

परंडा तालुक्यात जवळा नि. येथे सराफ दुकानात धाडसी हातचलाखी!

July 26, 2026
शेतकऱ्यांना फसवू नका, तळतळाट ओढवून घेऊ नका…

“लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही”

July 26, 2026
सायबर फसवणुकीपासून मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

सायबर फसवणुकीपासून मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

July 26, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!