• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, June 24, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

भूम आणि नळदुर्ग येथे हाणामारी

admin by admin
May 25, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
335
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

भुम  : आरोपी नामे-रुपेश अशेक साळुंखे, रा. पाथरुड, ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 23.05.2024 रोजी 20.00 वा. सु. पाथरुड बसस्थानक ता. भुम जि. धाराशिव येथे फिर्यादी नामे-रणवीर रामकिसन बोराडे, वय 24 वर्षे, रा. पाथरुड ता. भुम जि. धाराशिव, यांना नमुद आरोपीने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करुन कटारीने पोटावर व हातावर मारुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीचे वडील रामकिसन बोराडे यांनाही शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रणवीर बोराडे यांनी दि.24.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 307, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : आरोपी नामे-1)बंडोपत गोरख चव्हाण, 2) समाधान अविनाश रसाळ,3) सुमित रणदिवे, 4) अविनाश गोरख चव्हाण, 5) गोरख सोपान चव्हाण, 6) नांगराबाई गोरख चव्हाण सर्व रा. चव्हाणवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 22.05.2024 रोजी 17.00 वा. सु. चव्हाणवाडी येथे फिर्यादी नामे-युवराज दुष्यंत नवगिरे, वय 40 वर्षे, रा. चव्हाणवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना शासकीय रस्त्याच्या कामात विनाकारण आडवा आडवी का करतो या कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन जिवीतास धोका होवू शकतो हे माहित असतानाही लोखंडी रॉड, काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- युवराज नवगिरे यांनी दि.24.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 341, 308, 324, 504, 506, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या पाच घटना

Next Post

गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक

Next Post
गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक

गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिवमध्ये मद्यपीचा धिंगाणा, भररस्त्यात आरडाओरड करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

June 24, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

लिफ्ट देणाऱ्यानेच लुटले, महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले; वाशी पोलिसांनी आरोपीला मुद्देमालासह केले अटक

June 24, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिवमध्ये रेल्वेखाली उडी मारून तरुणाची आत्महत्या

June 24, 2025
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

ढोकीमध्ये संतापजनक प्रकार: अल्पवयीन मुलीवर तिघांकडून लैंगिक अत्याचार, जीवे मारण्याची धमकी

June 24, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

शेतकऱ्यांची एक कोटी रुपयांची फसवणूक, नळदुर्ग पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल

June 24, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group