• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक

येरमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

admin by admin
May 25, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

येरमाळा – गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतुक करणाऱ्यांविरुद्ध येरमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक 24.05.2024 रोजी येरमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक जाधव, पोलीस हावलदार/ 1368 प्रकाश चाफेकर, पोलीस नाईक/986 जमादार, असे पोलीस ठाणे येरमाळा हद्दीत रात्रगस्त पेट्रोलिंग करत असताना पोउपनि जाधव यांना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर जाणारे एनएच 52 रोडवर रत्नापूर पाटीजवळ अंदाजे 100 मीटर अंतरावर एक महिंद्रा कंपनीचा पांढरे रंगाचा पिकअप क्र एमएच 12 ईएफ 9813 व आयशर कंपनीचा टेम्पो क्र एमएच 42 एक्यु 8687 या दोन्ही वाहना मध्ये गोवंशीय जनावरे भरलेले महिंद्रा कंपनीचा पांढरे रंगाचा पिकअप व ईटकरी रंगाचे आयशर वाहने येणार आहे.

या माहितीवरुन येरमाळा पोलीस ठाण्याचे पथक हे मिळालेल्या बातमीवरुन लागलीच नमुद ठिकाणी जावून 00.30 वा. सु. अचानक छापा मारला. तसेच सदरील महिंद्रा कंपनीचा पांढरे रंगाचा पिकअप व आयशर टॅम्पोचे पथकाने निरीक्षण केले असता त्यामध्ये गोवंशीय जनावरे भरलेली दिसुन आली. सदरील वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव- इरफान नझीर कुरेशी, वय 43 वर्षे, रा. रसुलपुरा धाराशिव ता. जि. धाराशिव असे सागिंतले. तसेच महिंद्रा पिकअपचा चालक व किन्नर पळून गेले. नमुद महिंद्रा कंपनीचा पांढरे रंगाचा पिकअप व आयशर टॅम्पो मध्ये गोवंशीय जातीचे 22 वासरे, 3 जर्शी गाय व एक मयत जर्शी गाय वाहनासह असा एकुण 8,56,000 ₹ किंमतीचे जनावरे व वाहन मिळून आले.

सदरील गोवंशीय जनावरांना वाहनांमध्ये दाटीवाटीने भरण्यात आले होते. या गोवंशीय जनावरांना गाडीमध्ये हालचाल करण्यासाठी पर्याप्त जागा नव्हती. अत्यंत त्रासदायक पध्दतीने दाटीवाटीने भरुन दोरीने आवळून वाहतुकीचा परवाना नसतानाही गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी बेकायदेशीरीत्या वाहतुक करताना मिळून आले. त्यावरुन पथकाने नमुद आरोपीविरुध्द पोलीस ठाणे येरमाळा पोठा येथे गुन्हा नोंदणी क्रमांक 142/2024 कलम 429 भा.दं.वि.सं. महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5(अ),(1)(2),5(ब) प्राण्याच्या निर्दयतेने वागविण्यात प्रतिबंध कायदा कलम 3, 11(1)(डी)(एफ) (11)(के), 119 मपोका, 83, 177, 3(1), 181 मोवाका अन्वये गुन्हा नोदंवला आहे.

Previous Post

भूम आणि नळदुर्ग येथे हाणामारी

Next Post

खरीप २०२३ मधील नुकसानीपोटी विमा वितरणास सुरुवात

Next Post
खरीप २०२३ मधील नुकसानीपोटी विमा वितरणास सुरुवात

खरीप २०२३ मधील नुकसानीपोटी विमा वितरणास सुरुवात

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!