क्राईम

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

धाराशिव जिल्ह्यातील भूम, तुळजापूर आणि नळदुर्ग पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरीच्या चार वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनांमध्ये सोन्याचे दागिने,...

Read more

तुळजापुरात रेल्वे मार्गाच्या मोबदल्यावरून तुफान हाणामारी!

तुळजापूर: तुळजापूर शहरातील मलबा हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर शेतातून गेलेल्या रेल्वे मार्गाच्या पैशांच्या (मोबदल्याच्या) वादातून ५० वर्षीय व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना...

Read more

तुळजापूर तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम रोखले! कनिष्ठ अभियंत्याला धमकी देऊन शासकीय कामात अडथळा

नळदुर्ग:तुळजापूर तालुक्यातील बोरगाव (तु) ते नंदगाव रस्त्यावर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू असलेले शासकीय काम बेकायदेशीररीत्या अडवून कनिष्ठ अभियंत्याला धमकी दिल्याचा...

Read more

वाशी शहरात अनैतिक संबंध अन् पैशांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या!

वाशी: वाशी शहरातील जनता बँकेसमोर एका घरातील पहिल्या मजल्यावर ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली...

Read more

पवनचक्कीचे साहित्य चोरणारी सराईत टोळी गजाआड; चार आरोपींना बेड्या

धाराशिव: धाराशिव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांत पवनचक्कीच्या पॉईंटवरून मौल्यवान साहित्याची चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे....

Read more

कळंबमध्ये जमिनीच्या व्यवहारावरून पुन्हा तुफान राडा!

कळंब: कळंब शहरातील कल्पना नगरकडे जाणाऱ्या रोडवर जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या वादातून एका २१ वर्षीय तरुणावर चौघांनी मिळून प्राणघातक हल्ला केल्याची घटना...

Read more

उमरगा तालुक्यात शेतीच्या वादातून पती, पत्नी अन् मुलाला कोयता व काठीने बेदम मारहाण

उमरगा: उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे शेताच्या जमिनीच्या जुन्या वादावरून एकाच कुटुंबातील तिघांवर कोयता आणि लाकडी काठीने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची...

Read more

धाराशिव शहरात घरफोडी करणाऱ्या चोराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

धाराशिव: धाराशिव शहरातील गणेश नगर भागात दिवसाढवळ्या बंद घराचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या चोरट्याला धाराशिव शहर पोलिसांनी अत्यंत शिताफीने ताब्यात...

Read more

तेरखेडा येथे तुफान दंगल अन् दगडफेक! पोलिसांवरच प्राणघातक हल्ला

येरमाळा: वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील बसस्थानक चौकात जुन्या भांडणाच्या रागातून दोन गटांत प्रचंड दंगल घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे....

Read more

कळंब शहरात जमिनीच्या वादातून पुण्याच्या टोळक्यासह ९ जणांचा धुमाकूळ!

कळंब: कळंब शहरातील रजिस्ट्री ऑफिसच्या पाठीमागे असलेल्या एका हॉटेलमध्ये जमिनीच्या जुन्या वादावरून एका ५१ वर्षीय व्यक्तीवर ९ जणांच्या टोळक्याने प्राणघातक...

Read more
Page 5 of 298 1 4 5 6 298
error: Content is protected !!