क्राईम

उमरग्यात १० हजारांचा गांजा जप्त, एका व्यक्तीवर गुन्हा दाखल

उमरगा - उमरगा शहरातील मुन्सी प्लॉट परिसरात एका ५३ वर्षीय व्यक्तीकडून १०,७८५ रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. शनिवारी...

Read more

अनैतिक संबंधाच्या वादातून मारहाण, त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; एकावर गुन्हा दाखल

उमरगा - अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून एका तरुणाला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करण्यात आली. या सततच्या त्रासाला कंटाळून त्या तरुणाने गळफास...

Read more

येडशीमध्ये ‘टायगर ग्रुप’ची गुंडगिरी: पार्किंगच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, आई-बहिणीलाही अमानुष मारहाण

धाराशिव - तालुक्यातील प्रसिद्ध रामलिंग तीर्थक्षेत्री गाडी पार्किंगच्या शुल्कावरून झालेल्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याच रात्री...

Read more

धाराशिव शहरात जमिनीच्या वादातून जेसीबीने बोर्ड उपटला, जीवे मारण्याची धमकी

धाराशिव: शहरालगत असलेल्या जमिनीच्या मालकीवरून झालेल्या वादात जेसीबीच्या सहाय्याने बोर्डाची मोडतोड करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी धाराशिव शहर...

Read more

कळंब येथील गोविंद बाबा मठात मोठी चोरी; अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास

कळंब  - शहरातील गोविंद बाबा मठ सभागृहाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करत सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून...

Read more

उमरगा तालुक्यातील माडज गावात दोन घरे फोडून ६० हजारांचा ऐवज लंपास

उमरगा  - तालुक्यातील माडज येथे अज्ञात चोरट्याने दोन घरे फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६० हजार रुपयांचा...

Read more

कळंबमध्ये क्षुल्लक कारणावरून दोन गटात मारामारी; १६ जणांवर गुन्हा दाखल

कळंब  - 'आमच्या महिलेकडे वाकून का बघतो' या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मोठ्या मारामारीत झाले असून, एका गटाने जमून...

Read more

भूममध्ये वाईन शॉप चालकाकडे खंडणीची मागणी, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

भूम  - शहरातील एका वाईन शॉप चालकाकडे खंडणीची मागणी करून, ती न दिल्यास दुकान फोडून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका तरुणावर...

Read more

धाराशिव जिल्ह्यात जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; मुद्देमालासह आरोपी ताब्यात

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात अवैध जुगार व्यवसायावर पोलिसांनी धडक कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. आनंदनगर आणि भूम...

Read more

धाराशिव-मुरुड बसमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलेचे ३९ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव : शहरातून प्रवास करणाऱ्या एसटी बसमधील गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या पर्समधील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण...

Read more
Page 1 of 185 1 2 185
error: Content is protected !!