क्राईम

मुरुमजवळ भरधाव कारच्या धडकेत दोन म्हशी ठार; निष्काळजी चालकावर गुन्हा दाखल

मुरुम : उमरगा तालुक्यातील दाळींब शिवारात एका भरधाव आणि निष्काळजीपणे चालवलेल्या कारच्या धडकेत दोन म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे....

Read more

नळदुर्ग : मन सुन्न करणारी घटना; दिव्यांग तरुणीवर घरात घुसून अत्याचार

नळदुर्ग : नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात १८ वर्षीय दिव्यांग तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस...

Read more

उमरग्यात शासकीय कामात अडथळा; महिला तलाठ्याला धमकी देत महिलेने स्वतःला केले जखमी, दोघांवर गुन्हा दाखल

उमरगा : उमरगा तालुक्यातील गुंजोटवाडी येथे सरकारी जमिनीची मोजणी करणाऱ्या महिला तलाठ्याला धमकावून आणि शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याची...

Read more

सतरा गुन्ह्यांत हवा असलेला कुख्यात ‘कुक्या’ अखेर गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

धाराशिव : दरोडा, जबरी चोरी आणि वाहनचोरी अशा एकूण १७ गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेला कुख्यात आरोपी मोतीराम उर्फ कुक्या...

Read more

मुरुम: कंटेकुर येथे दिवसा घरफोडी, ३९ हजारांचा ऐवज लंपास

मुरुम : तालुक्यातील कंटेकुर येथे एका बंद घराचे कडी-कोंडा तोडून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण ३९ हजार...

Read more

उमरगा: कत्तलीसाठी गोवंशाची अवैध वाहतूक; दोघांवर गुन्हा दाखल

उमरगा : कसगी-तडोळा रस्त्यावर कत्तलीच्या उद्देशाने गोवंशीय जनावरांची निर्दयतेने वाहतूक करणाऱ्या दोघांना उमरगा पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्या ताब्यातील वाहनातून...

Read more

धाराशिवमध्ये मद्यपीचा धिंगाणा, भररस्त्यात आरडाओरड करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

धाराशिव : मद्यधुंद अवस्थेत निष्काळजीपणे मोटरसायकल चालवत सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी आनंदनगर पोलिसांनी...

Read more

लिफ्ट देणाऱ्यानेच लुटले, महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले; वाशी पोलिसांनी आरोपीला मुद्देमालासह केले अटक

वाशी : मोटरसायकलवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका ५५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हिसकावून पळून जाणाऱ्या आरोपीला...

Read more

धाराशिवमध्ये रेल्वेखाली उडी मारून तरुणाची आत्महत्या

धाराशिव : "आमच्यासोबत लग्न कर, नाहीतर तुझी बदनामी करू," अशा धमकीला आणि त्रासाला कंटाळून २५ वर्षीय तरुणाने रेल्वेखाली उडी घेऊन...

Read more

ढोकीमध्ये संतापजनक प्रकार: अल्पवयीन मुलीवर तिघांकडून लैंगिक अत्याचार, जीवे मारण्याची धमकी

ढोकी : लग्नाचे आमिष दाखवून आणि नंतर अपहरण करून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन तरुणांनी लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत धक्कादायक...

Read more
Page 151 of 309 1 … 150 151 152 … 309

ताज्या बातम्या

error: Content is protected !!