क्राईम

तुळजापूर बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत धाराशिवच्या महिलेचे मंगळसूत्र लंपास

तुळजापूर- येथील नवीन बस स्थानकात बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन एका ५० वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण (मंगळसूत्र)...

Read more

धाराशिव शहरात गुटखा विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई, ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव -  महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांवर धाराशिव शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे....

Read more

शेतीच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल

बेंबळी - धाराशिव तालुक्यातील महाळंगी येथे शेतीच्या वादातून एका ५० वर्षीय महिलेला शिवीगाळ करत काठीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून...

Read more

उमरग्यात व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक; गुजरातला जाणारा तांदूळ परस्पर विकला, तिघांवर गुन्हा दाखल

उमरगा -  येथील एमआयडीसीतील एका व्यापाऱ्याला गुजरातला पाठवलेला नऊ लाख ८४ हजार रुपयांचा तांदूळ परस्पर विकून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना...

Read more

वाशी तालुक्यात धाडसी घरफोडी; बंद घराचे कुलूप तोडून अडीच लाखांचे दागिने लंपास

वाशी : तालुक्यातील पारगाव येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करत कपाटातील तब्बल अडीच लाख रुपये...

Read more

परंड्यात गाडीचा फोकस जास्त लावल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण

परंडा : गाडीचा हेडलाईटचा फोकस जास्त का लावला, या क्षुल्लक कारणावरून एका तरुणाला पाच जणांनी मिळून शिवीगाळ करत काठीने आणि...

Read more

कळंब: रास्ता रोको आंदोलन भोवले, १६ जणांवर गुन्हा दाखल

शिराढोण: कळंब तालुक्यातील लोहाटा पूर्व येथे रास्ता रोको आंदोलन करून सामान्य नागरिकांची आणि प्रवाशांची गैरसोय केल्याप्रकरणी १६ जणांवर शिराढोण पोलीस...

Read more

बेंबळी: जंगलात ओढत नेत महिलेवर अत्याचार, गावातीलच तरुणावर गुन्हा दाखल

बेंबळी: गावाजवळील जंगलातून जाणाऱ्या एका २५ वर्षीय महिलेला 'तुला आणि तुझ्या मुलांना सांभाळतो' असे आमिष दाखवून, तिला जबरदस्तीने ओढत नेत...

Read more

धाराशिवमध्ये शासकीय अनुदानाच्या आमिषाने शेतकऱ्यांची फसवणूक, महिलेवर गुन्हा दाखल

धाराशिव: जनावरांच्या गोठ्याचे अनुदान मिळवून देण्याच्या बहाण्याने एका महिलेने अनेक शेतकऱ्यांकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना धाराशिवमध्ये घडली...

Read more

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; घरातून लाखाचा ऐवज लंपास, तर वीजवाहिन्यांचे अँगल आणि ताराही चोरीला

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, सामान्य नागरिकांच्या घरांबरोबरच आता पायाभूत सुविधांच्या साहित्यावरही डल्ला मारला जात आहे....

Read more
Page 150 of 309 1 … 149 150 151 … 309

ताज्या बातम्या

error: Content is protected !!