क्राईम

अनुसूचित जातीच्या महिलेची छेडछाड; दोन आरोपींना ६ वर्षांची शिक्षा, कळंब न्यायालयाचा निकाल

कळंब: अनुसूचित जातीच्या महिलेचा विनयभंग करून तिला जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोन आरोपींना कळंब जिल्हा व सत्र...

Read more

तुळजापुरात मध्यरात्री युवकावर जीवघेणा हल्ला; एमडी ड्रग्जच्या विळख्यात शहर, कायदा-सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह

तुळजापूर: तुळजापूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून, गुरुवारी मध्यरात्री एका युवकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना...

Read more

साडेसांगवीत जलजीवनच्या कामात अडथळा; ग्रामसेवकाला दमदाटी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

भूम : तालुक्यातील साडेसांगवी येथे जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर असलेल्या पाणीपुरवठ्याच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून ग्रामसेवकाला शिवीगाळ व धमकी...

Read more

धाराशिव जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या दोन घटना उघडकीस; येरमाळा व मुरुम पोलिसांत गुन्हे दाखल

धाराशिव : जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचे चित्र असून, येरमाळा आणि मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन...

Read more

शिराढोण येथून १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील शिराढोण येथील एका शेतातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली...

Read more

चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

वाशी - चारित्र्यावर वारंवार संशय घेऊन सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या शारीरिक व मानसिक जाचाला कंटाळून एका विवाहितेने विषारी औषध पिऊन...

Read more

चुलत भावाला का मारले विचारल्याचा राग; आष्टा कासार येथे तरुणावर चाकूने हल्ला, तिघांवर गुन्हा दाखल

मुरुम : चुलत भावाला मारहाण का केली, याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला शिवीगाळ करत चाकूने हल्ला करून गंभीर जखमी...

Read more

अल्पवयीन मुलीस संमोहित करून पळवून नेणाऱ्या महिलेला एक वर्षाचा कारावास; धाराशिव न्यायालयाचा निकाल

धाराशिव: अल्पवयीन मुलीस संमोहित करून, लग्नाचे आणि संसार थाटण्याचे आमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी एका महिला आरोपीला न्यायालयाने एक वर्ष कारावास...

Read more

धाराशिव: आनंद नगर पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलिसाला मारहाण केल्याचा आरोप; सबळ पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता

धाराशिव: शहरातील आनंद नगर पोलीस स्टेशनमध्येच महिला पोलिसाला धक्का देऊन सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपातून फरीद इस्माईल शेख (रा. समर्थनगर,...

Read more

पिंपरखेड शिवारात दहशत माजवण्याच्या तयारीत असलेला तरुण पोलिसांच्या जाळ्यात; लोखंडी कोयता जप्त

परंडा : लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने विनापरवाना बेकायदेशीररीत्या धारदार लोखंडी कोयता बाळगणाऱ्या एका तरुणाला परंडा पोलिसांनी गजाआड...

Read more
Page 62 of 318 1 … 61 62 63 … 318
error: Content is protected !!