क्राईम

शासकीय नोकरीचे आमिष दाखवून २० लाखांची फसवणूक; कामेगाव येथील घटनेप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

बेंबळी : मुलाला शासकीय नोकरी लावतो, असे आमिष दाखवून एका वृद्धासह गावातील आणखी एका व्यक्तीची एकूण २० लाख रुपयांची फसवणूक...

Read more

परंडा येथील माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला करून दरोडा टाकणारी टोळी २४ तासांत जेरबंद; धाराशिव गुन्हे शाखेची धडक कारवाई

धाराशिव: परंडा तालुक्यातील मौजे कुंभेज येथे एका माजी सैनिकाच्या शेतवस्तीवर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या कुख्यात टोळीच्या अवघ्या २४ तासांत मुसक्या आवळण्यात...

Read more

धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट; नळदुर्गमध्ये सव्वाआठ लाखांची चोरी, तर मंदिरे आणि बसस्थानकालाही केले लक्ष्य

धाराशिव : जिल्ह्यात सराईत चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, घरफोडी, मंदिर चोरी, मंगळसूत्र चोरी आणि दुचाकी चोरीच्या चार...

Read more

परंड्यात मध्यरात्री दरोड्याचा थरार: दागिन्यांसाठी वृद्धावर चाकूने हल्ला, पत्नीचे सोन्याचे गंठण लुटले

परंडा : कुंभेजा (ता. परंडा) येथील शेतशिवारात मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत एका वृद्ध दांपत्यावर सशस्त्र हल्ला केल्याची भयंकर घटना...

Read more

झेडपी निवडणुकीतील पराभवाच्या रागातून खुनाचा प्रयत्न; वाशी पोलिसांत १२ जणांवर गुन्हा दाखल

वाशी : जिल्हा परिषद निवडणुकीत पत्नीचा पराभव झाल्याचा राग मनात धरून बेकायदेशीर जमाव जमवून एकाला लोखंडी रॉड आणि काठ्यांनी बेदम...

Read more

खडी मशीन सील केल्याच्या रागातून एकाला अमानुष मारहाण; १७ जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

वाशी : खडी मशीन सील केल्याचा राग मनात धरून आणि जुन्या भांडणाच्या कुरापतीतून एका ४४ वर्षीय व्यक्तीला लोखंडी रॉड आणि...

Read more

भूममध्ये भरदिवसा खळबळ: पोस्ट ऑफिससमोरून प्रौढाचे ईको कारमधून अपहरण

भूम : शहरातील वर्दळीच्या मानल्या जाणाऱ्या पोस्ट ऑफिससमोरून एका ५४ वर्षीय प्रौढास अमानुष मारहाण करून पांढऱ्या रंगाच्या ईको कारमधून अपहरण...

Read more

पत्नीशी फोनवर बोलल्याचा जाब विचारल्याने बाप-लेकाला बेदम मारहाण; आळणी येथील घटना

धाराशिव : पत्नीशी फोनवर का बोलतोस, असे समजावून सांगण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला आणि भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या मुलाला लाकडी काठीने गंभीर...

Read more

शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, एकाला बेड्या

धाराशिव : शिराढोण येथील एका दुकानातून शेकडो किलो कॉपर वायरची (तांब्याची तार) चोरी करणाऱ्या मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी)...

Read more

तामलवाडीतील मिलन लॉजवर छापा; वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोन बांगलादेशी महिला पोलिसांच्या जाळ्यात

धाराशिव :  तामलवाडी  येथील 'मिलन लॉज'वर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पथकाने छापा टाकून सुरू असलेल्या कुंटणखान्याचा (वेश्या व्यवसायाचा) पर्दाफाश...

Read more
Page 66 of 318 1 … 65 66 67 … 318
error: Content is protected !!