ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये मोठी कारवाई: ‘पिंजरा’ लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द; नियमभंगाचा ठपका

धाराशिव: नियमांचे आणि अटींचे उल्लंघन करून बेकायदेशीर कृत्ये केल्याचा ठपका ठेवत जिल्हा प्रशासनाने धाराशिव तालुक्यातील 'पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र'...

Read more

तुळजापूर बोगस मतदार नोंदणी प्रकरण: खासदार राजेनिंबाळकरांच्या पत्रानंतर प्रशासन सक्रिय

धाराशिव: तुळजापूर विधानसभा मतदार संघात (२४१) झालेल्या बोगस मतदार नोंदणी प्रकरणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केलेल्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासन खडबडून...

Read more

तुळजापूर: सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे निलंबित; सिंदफळ खून प्रकरणाचा तपास भोवला

तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील गाजलेल्या सत्तार यासिन इनामदार खून प्रकरणात तपासातील हलगर्जीपणा आणि आरोपींना अप्रत्यक्षपणे मदत केल्याचा ठपका...

Read more

धारशिवमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा! एका भाषणाने ठिणगी पडली, आमदारांच्या एका फोनने वाद विझला!

धारशिव: आपल्या हक्कांसाठी जमलेला बंजारा समाज, सत्ताधारी नेत्यावर झालेली सडेतोड टीका आणि त्यानंतर प्रशासनाने उचललेले कठोर पाऊल... यानंतर एका फोन...

Read more

तुळजापूरमध्ये बनावट खत निर्मितीचा पर्दाफाश; ‘तेरणा व्हॅली फर्टिलायझर’चा परवाना ६ महिन्यांसाठी निलंबित

धाराशिव -  शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने कृषी विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. तुळजापूर तालुक्यातील मौजे तामलवाडी येथे बनावट...

Read more

वीज कंपन्यांच्या खाजगीकरणाला तीव्र विरोध; राज्यातील 86 हजार कर्मचारी संपावर

धाराशिव -  वीज कंपन्यांच्या खाजगीकरणाच्या धोरणाला विरोध करण्यासाठी आणि इतर प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य विद्युत कर्मचारी, अभियंता, अधिकारी...

Read more

धाराशिव नगर परिषद निवडणूक: प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर, राजकीय घडामोडींना वेग!

धाराशिव - आगामी  धाराशिव नगर परिषद निवडणुकीसाठी आज, दिनांक ८ ऑक्टोबर रोजी, प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीमुळे...

Read more

तुळजापूर नगरपरिषद निवडणूक २०२५: आरक्षण सोडत जाहीर, राजकीय समीकरणांना नवे वळण!

तुळजापूर - आगामी तुळजापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर आज अत्यंत महत्त्वाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. या...

Read more

बातमीचा दणका: तुळजाभवानीच्या प्रभावाळीवरील नावाचा वाद मिटला; नाव हटवून देवीचा पवित्र मंत्र कोरला

तुळजापूर - श्री तुळजाभवानी देवीच्या मूर्तीमागे लावण्यात आलेल्या नव्या चांदीच्या प्रभावाळीवर दात्याचे नाव कोरल्याने निर्माण झालेला वाद 'धाराशिव लाइव्ह'च्या बातमीनंतर...

Read more

तुळजाभवानी मंदिरातील नव्या प्रभावाळीवरून वाद, भोपे पुजारी मंडळाचा तीव्र आक्षेप; म्हणाले, “हे अशोभनीय आहे”

तुळजापूर -  महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि समस्त हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या मुख्य मूर्तीमागे बसवण्यात येत असलेल्या नव्या प्रभावाळीवरून मोठा...

Read more
Page 28 of 116 1 … 27 28 29 … 116
error: Content is protected !!