ताज्या बातम्या

धाराशिव जमीन प्रकरणात अनुसूचित जाती आयोगाचे चौकशीचे आदेश; अनेक अधिकाऱ्यांवर ठपका

धाराशिव -  धाराशिव तालुक्यातील मौजे उपळा येथील अनुसूचित जातीतील कुटुंबाची वडिलोपार्जित शेतजमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपण्याचा प्रयत्न केल्याच्या गंभीर आरोपांची...

Read more

NMMS चौकशी समिती वादात: ‘आपल्याच’ अधिकाऱ्यांची नियुक्ती, चौकशी फार्स की बचाव?

धाराशिव -  लोहारा येथील एनएमएमएस (NMMS) परीक्षेत झालेल्या कथित मास कॉपी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)...

Read more

“मटका”चा सटका! जुगाराच्या मांडवात ‘युवासेनेचा’ झेंडा !

तुळजापूर -  तुळजापूरच्या जुन्या बसस्थानक परिसरात श्रीदेवी मटक्याचं "शो" रंगलेलं असताना, पोलिसांनी अचानक 'एंट्री' घेतली आणि ‘कट्ट्यावरची कटिंग’ थांबवून जुगारवेड्यांचं...

Read more

NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत मास कॉपी प्रकरण: चौकशीसाठी पाच जणांची समिती नियुक्त

धाराशिव -  राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेच्या (NMMS) २०२४-२५ निकालात लोहारा येथील एका केंद्रावर सामूहिक कॉपी झाल्याच्या...

Read more

उमरग्याच्या तत्कालीन गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करा

उमरगा पंचायत समितीचे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या धाराशिव शाखेने त्यांच्या चौकशीची मागणी...

Read more

धाराशिव शहरात रामनवमी उत्सवात भक्तीपेक्षा बेधुंदपणा; अश्लील नाच, डीजेचा दणदणाट

धाराशिव – शहरात रविवारी रामनवमीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला, मात्र भक्तीच्या नावाखाली बेधुंद नाच, डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि अश्लील...

Read more

NMMS परीक्षेत लोहारा केंद्रावर सामूहिक कॉपीचा गंभीर आरोप

धाराशिव -  नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेच्या (NMMS) २०२४-२५ निकालात धाराशिव जिल्ह्यातील लोहारा येथील...

Read more

तुळजापूर सट्टा प्रकरण तापलं! राजाभाऊ माने यांनी केली चौकशीची मागणी!

तुळजापूर -  तुळजापूरमधील आयपीएल सट्टा प्रकरण आता पोलिसांनाच चेंडू झेलायला लावणारं ठरतंय. भोसले गल्ली येथील प्रमोद रमेश कदम या बुकीवर...

Read more

“हसत बोलत गेलेली वर्षा… एक अंतःकरणाला भिडणारी शोकांतिका”

परंडा – कधी कधी क्षणभरात घडणाऱ्या घटनांचा आघात इतका तीव्र असतो की काळीज सुन्न होतं, शब्द हरवतात आणि श्वास अडखळतो....

Read more

परंडा : निरोप समारंभात भाषण करताना विद्यार्थिनीला आली चक्कर; दवाखान्यात नेत असतानाच मृत्यू

परंडा – येथील एस.जे.आर.जे. शिंदे महाविद्यालयात निरोप समारंभादरम्यान हृदयद्रावक घटना घडली. भाषण करत असताना वर्षा खरात या विद्यार्थिनीला चक्कर आली...

Read more
Page 35 of 99 1 34 35 36 99
error: Content is protected !!