ताज्या बातम्या

तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय शासकीय होणार

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. उच्च आणि...

Read more

धाराशिव एमआयडीसीमध्ये भूखंड दर कमी करण्याचे आश्वासन

 धाराशिव जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून, एमआयडीसीमधील भूखंड दर कमी करण्याचे तसेच शिराढोण येथे नवीन एमआयडीसी...

Read more

धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरती घोटाळ्याचा नवा खुलासा

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील शिक्षक भरती घोटाळ्याचा कागदोपत्री नवा खुलासा झाला असून, टीईटी पात्रता नसलेल्या ३०० हून अधिक शिक्षकांनी बेकायदेशीरपणे...

Read more

परंड्यात चार महिन्यांपासून दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद

परंडा - परंडा तालुक्यात चार महिन्यांपासून धुमाकूळ घालून २० ते २५ जनावरांचा फडशा पाडणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकला...

Read more

ड्रग्ज कांडाचा धुरळा – तुळजापूर आणि परंड्यातील ड्रग्ज प्रकरण राजकीय वादळात!

धाराशिव : तुळजापूर आणि परंडा या दोन शहरांतून उठलेला ड्रग्जचा धुरळा आता राज्याच्या राजकीय मैदानात वादळ ठरला आहे. एका बाजूला...

Read more

औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याने नारंगवाडीत तणाव, हिंदू संघटना आक्रमक

धाराशिव/उमरगा : नागपूर येथील घटनेची धग अद्याप शमली नसतानाच धाराशिव जिल्ह्यातील नारंगवाडी येथे औरंगजेब याचा फोटो व्हाट्सअ‍ॅप स्टेटसवर ठेवण्यात आल्याने...

Read more

“गाढव भेट” लांबणीवर, पण वाघ मोकाटच!

धाराशिव जिल्ह्यात टी-२२ वाघाचा हंगामा तीन महिने झाला, तरी संपत नाही. वन विभागाच्या कामगिरीवर संतप्त झालेले मनोज जाधव यांनी गाढव...

Read more

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आक्रमक

धाराशिव : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणावरून शिवसेना (ठाकरे गट) आमदार कैलास पाटील आक्रमक झाले...

Read more

धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई - धाराशिव जिल्ह्यातील प्रवाशांना मोठी सुविधा मिळणार आहे. "बांधा - वापरा आणि हस्तांतरित करा" या तत्त्वावर पहिल्या टप्प्यात धाराशिव...

Read more

धाराशिव – तेजस्विनी महोत्सवाच्या नियोजनाचा फज्जा

धाराशिव शहरातील नवतेजस्विनी महोत्सवाचा थाटमाट फसला आहे! नियोजनशून्यपणा आणि प्रभावी प्रसिद्धीचा अभाव यामुळे महोत्सवाला ग्राहकांची पाठ फिरली आहे. महिला आर्थिक विकास...

Read more
Page 58 of 116 1 … 57 58 59 … 116
error: Content is protected !!