ताज्या बातम्या

विधानसभा निवडणूक: तुळजापुरात अर्ज छाननीत ५१ उमेदवारांना मंजुरी, १० अर्ज नामंजूर

विधानसभेच्या तुळजापूर मतदारसंघातील निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. तहसील कार्यालयात आज उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार ढवळे...

Read more

तुळजापूरचे ‘नॉन-रिटायरबल’ नेते मधुकरराव चव्हाण

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रणसंग्रामात ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण (वय ९०) यांची एक अनोखी आणि विनोदी रंगत सुरू आहे. पाच...

Read more

सोलापूरचे पार्सल परत पाठवण्याची भूम-परंडा मतदारसंघातील ‘एक्स्प्रेस सेवा’

भूम-परंडा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकाच प्रकारे दोन शिवसेना गटांचा सामना झाला, ज्यामुळे राजकीय राडा उफाळून...

Read more

परंडा आणि तुळजापूर मतदारसंघात महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत

धाराशिव जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांचा माहोल जोरात आहे, जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांपैकी परंडा आणि तुळजापूर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीने महायुतीच्या उमेदवारांविरुद्ध दोन-दोन...

Read more

धाराशिव विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटात बंडखोरीची चिन्हे

धाराशिव विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीमध्ये धाराशिवची जागा शिवसेना...

Read more

जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयातील शिपाई लाच घेताना अटक

धाराशिव - धाराशिव जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ऐन दिवाळीत एक यशस्वी सापळा कारवाई करून, जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयातील शिपाई सागर...

Read more

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत ढगफुटी

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील मतभेद उघडकीस येत आहेत.महाविकास आघाडीने तुळजापूरची जागा काँग्रेसला देऊन ऍड. धीरज पाटील यांना उमेदवारी दिली...

Read more

तुळजापूर मतदारसंघात महाविकास आघाडीत फूट

तुळजापूर: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर मतदारसंघात महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात फूट पडल्याचे समोर आले आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या...

Read more

धाराशिव विधानसभा : अर्चना पाटील यांच्या अपक्ष अर्जामुळे खळबळ

धाराशिव विधानसभा मतदारसंघात अर्चना पाटील यांनी आज अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अर्चना पाटील...

Read more

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीची रंगत

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची शक्यता दिसून येत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाने आण्णासाहेब दराडे यांना उमेदवारी जाहीर...

Read more
Page 91 of 116 1 … 90 91 92 … 116
error: Content is protected !!