• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, July 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव शहरात तरुणात राडा , तीन जखमी

admin by admin
January 12, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
1.6k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव :आरोपी नामे- 1) सम्यक चिलवंत, 2) श्वेत चिलवंत, 3) आर्यन श्लिवंत, 4) तिशराज चिलवंत सर्व रा. भिमनगर धाराशिव यांनी दि.06.01.2024 रोजी 8.30 वा. सु. डंबळ हॉस्पीटल समोरील देशमुख क्लासेस समोर फिर्यादी नामे- आशिष संतोष गुंड, वय 19 वर्षे, रा. काटी सावरगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव, ह.मु. तांबरी विभाग धाराशिव ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी “तु रामराज्य प्रतिष्ठांनचे मुलांसोबत का फिरतोस ” या कारणावरुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी कोयत्याने, हॉकी स्टीकने, लोखंडी सळईने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-आशिष गुंड यांनी दि.11.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 307, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

कळंब :आरोपी नामे- 1)भिमराव राजाराम काळे, 2) सुभाष भिमराव काळे, 3) पल्लु बिभीषन काळे, 4) भैय्या बबन शिंदे, 5) शिवा सर्जेराव काळे, 6) मोतीराम बबन शिंदे, 7) बबलु सर्जेराव काळे सर्व रा. कन्हेरवाडी ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 09.01.2024 रोजी 18.00 वा. सु मोहा येथे रोडवर मस्सा ता. कळंब जि. धाराशिव येथे फिर्यादी नामे- अरुण लाला शिंदे, वय 40 वर्षे, रा. मोहा ता. कळंब जि. धाराशिव यांना त्यांचा भाउ शामराव शिंदे यांना नमुद आरोपींने गैरकायद्याची मंडळी जमवून शेतीचा सातबारा परस्पर का काढला याची विचारपूस फिर्यादीने का केली या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले.व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अरुण शिंदे यांनी दि.11.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 143, 147, 148, 149, 324, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा :आरोपी नामे- 1)सचिन त्रिंबक धोंगडे, 2) रामरतन भास्कर धोंगडे, 3) प्रकाश ज्ञानोबा धोंगडे, 4) नितीन ज्ञानोबा धोंगडे सर्व रा. वाघोली ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.10.01.2024 रोजी 09.30 वा. सु. वाघोली शिवारातील शेत गट नं 14 मध्ये महादेव मंदीरा समोर ता. कळंब जि .धाराशिव येथे फिर्यादी नामे-नागुराव अमृतराव धोंगडे, वय 79 वर्षे, रा. शेत गट नं 14 मध्ये महादेव मंदीरा समोर वाघोली ता. कळंब जि .धाराशिव यांना नमुद आरोपींनी उसाच्या ट्रॅक्टरला आडव्या येत असलेल्या फांद्या तोडण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राडीने व फरशीच्या कट्यावर उचलून आपटून जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- नागुराव धोंगडे यांनी दि.11.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 337, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव :आरोपी नामे- 1)लहु सोमा माने, 2)आकाश सुरेश माने, 3) सोमा मरगु माने, 4) विठ्ठल संजय माने, 5) शोभा लाहु माने, 6) लक्ष्मी संजय माने, सर्व रा. उपळा ता. जि. धाराशिव यांनी दि. 11.01.2024 रोजी 19.00 वा. सु. उपळा येथे फिर्यादी नामे- युवराज माणिक जाधव, वय 45 वर्षे, रा. उपळा ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी कुत्रे त्यांचे दारात आल्याचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी व वेळुचे काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीची पत्नी शांताबाई जाधव या भांडण सोडवण्यास आल्या असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- युवराज जाधव यांनी दि.11.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 143, 147, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी :आरोपी नामे- 1)जयदीप विठ्ठल पुजारी, रा. तेर ता. जि. धाराशिव यांनी दि. 05.01.2024 रोजी 15.00 वा .सु. तेर येथील शिवाजी चौक ग्रामपंचायत कार्यालय तेर येथील हॉटेल मध्ये फिर्यादी नामे- लखन सनातन रसाळ, वय 33 वर्षे, रा. साठेनगर, तेर, ता. जि. धाराशिव यांना शेतीचे वादाचे कारणावरुन तक्रार का केली असे म्हणून नमुद आरोपीने जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी माराहण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-लखन रसाळ यांनी दि.11.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 323, 504, 506, भा.दं.वि.सं. सह अ.जा.ज.अ.प्र.कायदा कलम 3(2), (व्हिए), 3 (1)(आर), 3(1)(एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीस उच्चाधिकार समितीची मंजुरी

Next Post

ढोकीजवळ रोड रॉबरी

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

ढोकीजवळ रोड रॉबरी

ताज्या बातम्या

कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानंतर दोन नर्सेसना विषबाधा

कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानंतर दोन नर्सेसना विषबाधा

July 12, 2026
मल्हार पाटील-दत्ताभाऊ कुलकर्णी भेटीवर राजकीय चर्चा; सोमनाथ गुरव यांची ‘गाठीभेटी’ पोस्ट चर्चेत

मल्हार पाटील-दत्ताभाऊ कुलकर्णी भेटीवर राजकीय चर्चा; सोमनाथ गुरव यांची ‘गाठीभेटी’ पोस्ट चर्चेत

July 12, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

भूम तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

July 12, 2026
पंढरीची वारी आपणास काय शिकवते?

पंढरीची वारी आपणास काय शिकवते?

July 12, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

भूम शहरात तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला!

July 11, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group