• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, May 19, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अजित पवारांच्या सहमतीनेच पाटील कुटुंबीयांचा भाजपात प्रवेश …

मल्हार पाटील यांनी तो व्हिडीओ अखेर डिलीट केला ...

admin by admin
April 16, 2024
in राजकारण
Reading Time: 1 min read
अजित पवारांच्या सहमतीनेच पाटील कुटुंबीयांचा भाजपात प्रवेश …
0
SHARES
772
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – 2019 साली अजित पवारांच्या सहमतीनेच पाटील कुटुंबीयांनी भाजपात प्रवेश केला होता, असा गौप्यस्फोट भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) च्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी शुक्रवारी केला होता.

तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे महायुती तथा राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) च्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ पुत्र मल्हार पाटील यांनी शुक्रवारी सकाळी प्रचार फेरी काढून जाहीर सभा घेतली होती. त्यात हा गौप्यस्फोट केला होता.

आमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप आणि हातात धनुष्यबाण असल्याचे सांगून 2019 साली अजित पवारांच्या सहमतीनेच पाटील कुटुंबीयांनी भाजपात प्रवेश केला होता, अजित काकांनी आम्हाला पुढे पाठवले आणि नंतर ते मागून महायुतीत आले, हे मी जबाबदारीने बोलतो, असेही मल्हार पाटील म्हणाले.

या संपूर्ण भाषणाचा व्हिडीओ मल्हार पाटील यांच्या फेसबुक पेजवर लाईव्ह करण्यात आला होता. मल्हार पाटील यांच्या या वक्तव्याची दाखल अनेक वृत्तवाहिन्यांनी घेऊन बातम्या प्रसारित केल्या. त्यानंतर अजित पवार यांच्या सांगण्यावरून  पाटलांनी तो व्हिडीओ फेसबुक पेजवरून डिलीट केला.

Previous Post

नळदुर्ग आणि वाशी येथे अपघात, दोन ठार

Next Post

नळदुर्ग : सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

नळदुर्ग : सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

“अवैध धंदे बंद करा” म्हणणारेच निघाले “मटका किंग”! तुळजापुरात काँग्रेस नेत्याचा ‘अमोल’ प्रताप

“अवैध धंदे बंद करा” म्हणणारेच निघाले “मटका किंग”! तुळजापुरात काँग्रेस नेत्याचा ‘अमोल’ प्रताप

May 18, 2025
तुळजाभवानी मंदिराचा कायापालट होणार, दोन हजार कोटींचा आराखडा सादर

तुळजाभवानी मंदिर पुजारी अण्णा कदम यांच्यावर तीन वर्षांची मंदिर प्रवेशबंदी

May 18, 2025
येरमाळ्यात कोयत्यासह दोघांना अटक; शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल

तुळजापुरात मोठे मासे गळाला! ‘अमर-अकबर-अँथनी’सह राजकीय नेतेच निघाले मटका किंग !

May 18, 2025
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

दिंडेगावात अंगणात झोपण्याच्या कारणावरून कुटुंबातील पाच जणांकडून एकास मारहाण

May 18, 2025
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

पिंपळगावात लोकनाट्य कला केंद्रात पाण्याच्या बाटलीवरून कलाकाराला बेदम मारहाण; चौघांसह इतरांवर गुन्हा दाखल

May 18, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group