• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, July 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

ओबीसी बहुजन पार्टीकडून अर्जुन सलगर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

admin by admin
April 15, 2024
in राजकारण
Reading Time: 1 min read
ओबीसी बहुजन पार्टीकडून अर्जुन सलगर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
0
SHARES
546
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव- धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभा मतदारसंघातील ओबीसी बहुजन पार्टीचे अधिकृत उमेदवार अर्जुन सलगर यांनी सोमवारी (दि.15) नामनिर्देशनपत्र दाखल केले.

यावेळी सचिन शेंडगे, अरुण जाधवर, श्रीमती सुहासिनी पाटील, अ‍ॅड.वाघमारे, बालाजी शिंगे, उमेश काळे, सुनील कानडे, रमाकांत लकडे, गणेश एडके, मच्छिंद्र सारुक, ज्ञानेश्वर पंडित, अक्षय माने आदींची प्रमुख उपस्थिती होती. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, धाराशिव जिल्ह्याचे कायमस्वरुपी दुष्काळ निवारण करण्यासाठी नदीजोड प्रकल्प इथे राबविण्यासाठी ही निवडणूक आपण लढवित आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणी, बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात एमआयडीसीचा विकास करण्यासाठी काम करणार असून जनता आपल्या पाठीशी असल्यामुळे सर्वाधिक मताधिक्य आपणाला मिळणार असल्याचेही ते म्हणाले.

विश्व शक्ति पार्टीचे नवनाथ दुधाळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल

धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभा मतदारसंघातील विश्व शक्ति पार्टीचे उमेदवार नवनाथ दुधाळ यांनी सोमवारी (दि.15) उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी शहरातून धाराशिव शहरातून भव्य रॅली काढली. देशातील सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या विविध 50 संघटनांनी एकत्र येऊन विश्व शक्ति पार्टीची स्थापना केली असून या पक्षाने महाराष्ट्रातून श्री.दुधाळ यांची पहिली उमेदवारी जाहीर केलेली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवरायांना अभिवादन करुन रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. रॅलीमध्ये घोडागाडी आणि शेणाचा लेप दिलेल्या कारने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी यावेळी विश्व शक्ति पार्टीचे राष्ट्रीय महासचिव डॉ.अभय छेडा, स्वदेशी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रोफेसर मदन दुबे, दत्तात्रय क्षिरसागर, यांच्यासह दुधाळवाडी, अवधूतवाडी, गौर, रत्नापूर, येरमाळा, दहिफळ व जिल्ह्यातील गोसेवक उपस्थित होते.

Previous Post

शिवसेनेचे प्रशांत साळुंके यांची साडेचार लाखाची फसवणूक

Next Post

उमरगा, भूम, कळंब पोलीस स्टेशनमध्ये हाणामारीचा गुन्हा दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

उमरगा, भूम, कळंब पोलीस स्टेशनमध्ये हाणामारीचा गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

पुण्यातून अपहरण झालेल्या दोन वर्षीय चिमुकलीची सुटका

धाराशिवमध्ये खळबळ! शारदा निकेतन हायस्कूलमधून १२ वर्षीय बालकाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांची शोधमोहीम सुरू

July 18, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

लोहाऱ्यात ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक करून तब्बल ५ लाखांचा गंडा!

July 18, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

भूम तालुक्यात खळबळ!  पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

July 18, 2026
कळंबमध्ये दुचाकी चोराच्या मुसक्या आवळल्या! सराईत गुन्हेगाराला अटक

कळंबमध्ये दुचाकी चोराच्या मुसक्या आवळल्या! सराईत गुन्हेगाराला अटक

July 18, 2026
तुळजापूर-सोलापूर हायवेवर मध्यरात्री थरार! तामलवाडी पोलिसांची मोठी कारवाई

तुळजापूर-सोलापूर हायवेवर मध्यरात्री थरार! तामलवाडी पोलिसांची मोठी कारवाई

July 18, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!