• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘पावशेरसिंहा’ची कुवत जिल्ह्यला माहित आहे – खा. ओमराजे निंबाळकर

admin by admin
January 20, 2024
in राजकारण
Reading Time: 1 min read
‘पावशेरसिंहा’ची कुवत जिल्ह्यला माहित आहे – खा. ओमराजे निंबाळकर
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – तुझी कुवत काय आहे हे लोकसभेच्या एका पराभवानंतर जिल्ह्याला दिसुन आले. दुसर्‍याला बोलण्याअगोदर आपण आत्मपरीक्षण करा.पाच वर्षापुर्वी आपण कोणाचे होता, आज कोणाचे आहात व भविष्यात अजुन कोणाचे व्हाल याची खात्री नसणार्‍यांनी मला बोलु नये असा टोला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राणा पाटील यांना लगावला.

भुसंपादनाच्या प्रक्रियेत आपली कमीशन एजंटच धोरण राबवण्यात अडथळा आल्याने एवढा पोटशुळ सुटणं आम्ही समजु शकतो. शेतकरी प्रश्न विचारु लागले आहेत त्यांना उत्तर द्यायच सोडुन आमच्यावर टिका करण्याने काय साध्य होणार आहे. आमची कुवत काढणार्‍यांनी ४० वर्षात जिल्ह्याला दरीद्री यादीत पोहचवलं. अजुनही तुमचं पोट भरलेल नाही शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमीनीतही तुमचा स्वार्थ लपुन राहिलेला नसल्याचा घणाघात खासदार ओमराजे यांनी केला.
त्यात आता माझ्या बाजुच्या लोकांकडं लक्ष देण्याची आवश्यकता तुमच्यासारख्यांना भासु लागली याच मी स्वागतच करतो अशी टिप्पणी ओमराजे यांनी केली.

विमा प्रकरणी वारंवार पुरावे दिलेत व तुम्हाला लयच अक्कल असेल तर त्यावर थेट बोलायचं सोडुन अस मोघम बोलुन आपल्या सडक्या बुध्दीच प्रदर्शन कशाला दाखवताय असा सवाल ओमराजेंनी केला. आम्ही भाषणात काय बोललो यांचे टिपण घेताय म्हणजे आता तुमच्या पक्षाला विचारुन आम्ही बोलायच का? या असल्या धमकीला घाबरणारा शिवसैनिक नाही हे त्यांनी लक्षात ठेवाव असा इशारा ओमराजे यांनी दिला.

दिल्लीत कशाला गेला होता हे सुध्दा आम्हाला ठाऊक आहे ते पण योग्यवेळी नक्कीच सांगु अन् निवडणुक लढायला तर तुम्ही कायमच तत्पर असतात. दुसर्‍या कोणाला उमेदवारी मिळु नये यासाठी तुमची धडपड सर्वांच्याच लक्षात येत आहे. पक्ष बदलला म्हणजे आत्मकेंद्री स्वभाव बदलत नसतो असाही टोला ओमराजेंनी लगावला.

माझी उमेदवारी जाहीर झाली नाही कारण तुमच्या पसंतीमुळेच ती मला मिळणार आहे अशा तोर्‍यात बोलुन आपली पावशेर अक्कल दाखवल्याचे सांगुन खासदार ओमराजे यांनी सणसणीत उत्तर दिले आहे.

Previous Post

परंड्यात ड्रग्ज विकणाऱ्यावर गुन्हा दाखल

Next Post

नळदुर्ग मध्ये चार लाखासाठी एकाचे अपहरण

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

नळदुर्ग मध्ये चार लाखासाठी एकाचे अपहरण

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त

धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त

August 25, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

१ कोटींचा ‘घोडेबाजार’ लिक, १४० कोटींचा मलिदा लाडक्यांना, अन् नगराध्यक्षांचा ‘आमचं ठरलंय’ बॉम्ब!

August 25, 2026
तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

August 24, 2026
तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

August 23, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल

August 23, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त
  • १ कोटींचा ‘घोडेबाजार’ लिक, १४० कोटींचा मलिदा लाडक्यांना, अन् नगराध्यक्षांचा ‘आमचं ठरलंय’ बॉम्ब!
  • तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!
  • तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!
  • उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!