• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, July 20, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्ग मध्ये चार लाखासाठी एकाचे अपहरण

admin by admin
January 21, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
621
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग  : फिर्यादी नामे-मंगल सुधील राठोड, वय 35 वर्षे, रा. पाटील तांडा, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे पती नामे- सुधीर शिवाजी राठोड, वय 42 वर्षे, रा. पाटील तांडा, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना अनोळखी चार इसमांनी लाल रंगाचे चारचाकी वाहणात जबरदस्तीने बसवून हिंगोली येथे घेवून जावून 4,00,000₹ (चार लाख रुपये) खंडणी मागून ती न दिल्यास तुझ्या पतीस जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मंगल राठोड यांनी दि.20.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 364(ए), 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

दोन ठिकाणी हाणामारी

बेंबळी :आरोपी नामे-1)सतिश रामहरी शिरगिरे, 2) संजय नरहरी शिरगिरे, 3) आरुण नरहरी शिरगिरे सर्व रा. टाकळी बेंबळी ता. जि. धाराशिव यांनी दि. 20.01.2024 रोजी 12.30 वा. सु. टाकळी बेंबळी येथे सार्वजनिक पाण्याचे टाकीजवळ फिर्यादी नामे-सुरेश बाबुराव कांबळे, वय 35 वर्षे, रा. टाकळी बेंबळी ता. जि. धाराशिव यांना मागील भांडणाचे कारणावरुन नमुद आरोपीने जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी विळ्याने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुरेश कांबळे यांनी दि. 20.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 34 भा.दं.वि.सं. सह अ.जा.ज.अ.प्र. कायदा कलम 3(1)(आर)(एस), 3(2)(व्हिए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी :आरोपी नामे-1) सुरेश बाबुराव कांबळे, 2) आबा बाबुराव कांबळे, 3) सचिन सुनिल साबणे सर्व रा. टाकळी बेंबळी ता. जि. धाराशिव यांनी दि. 20.01.2024 रोजी 12.30 वा. सु. टाकळी बेंबळी येथे सार्वजनिक पाण्याचे टाकीजवळ फिर्यादी नामे- सतीश नरहरी शिरगिरे, वय 30 वर्षे, रा. टाकळी बेंबळी ता. जि. धाराशिव यांना ट्रॅक्‌टर बाजूला घेण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सतीश शिरगिरे यांनी दि.20.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 34 भा.दं.वि.सं.) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

‘पावशेरसिंहा’ची कुवत जिल्ह्यला माहित आहे – खा. ओमराजे निंबाळकर

Next Post

रामाचा वनवास अखेर ५०० वर्षानंतर संपला….!!

Next Post
रामाचा वनवास अखेर  ५०० वर्षानंतर संपला….!!

रामाचा वनवास अखेर ५०० वर्षानंतर संपला….!!

ताज्या बातम्या

तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील 203 नवीन वर्गखोल्यांसाठी 22.19 कोटींचा निधी मंजूर

July 20, 2026
सात वर्षे खासदार झोपले होते का? आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या खासदारांच्या अब्रूचे धिंडवडे

सात वर्षे खासदार झोपले होते का? आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या खासदारांच्या अब्रूचे धिंडवडे

July 19, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

एसबीआय (SBI) बँक खात्याचा वापर करून सायबर दरोडा!

July 19, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

धाराशिव : एकाच आयडीबीआय (IDBI) बँक खात्यातून तब्बल १०.६५ कोटींचा सायबर दरोडा

July 19, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

कळंब तालुक्यात धक्कादायक! साडेसोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

July 19, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!