• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव पालिकेचे तत्कालिन उप अवेक्षक थेटे यांच्यावर मुख्याधिकारी मेहरबान

admin by admin
January 10, 2024
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
बोगस गुंठेवारी प्रकरणी मुख्याधिकारी वसुधा फड यांना सहआरोपी करा
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – वसंत जनार्धन थेटे, तत्कालिन उप अवेक्षक, नगर परिषद,धाराशिव यांना कालबध्द पदोन्नती देणे संदर्भात धाराशिव नगर परिषदेने दिनांक ६ जुलै २०१५ रोजीच्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यात आलेला ठराव बेकायदेशीर असल्याची तक्रार सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

या प्रकरणी मुद्देनिहाय कार्यवाही करून, अहवाल सादर न करणे , जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राकडे दुर्लक्ष करणे याबाबत प्रशासकीय कारवाई प्रस्तवित का करू नये ? अशी कारणे दाखवा नोटीस धाराशिव नगर पालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांना जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली होती. तीन दिवसांत खुलासा सादर करावा, अशी तंबीही देण्यात आली होती. त्यानंतर फड यांनी जो खुलासा केला आहे, तो थेटे यांना पाठीशी घालणारा दिला आहे.

प्रस्तुत प्रकरणी मुख्याधिकारी नगर परिषद, धाराशिव यांनी सादर केलेल्या खुलाशानुसार धाराशिव नगर परिषदेने दिनांक 06.07.2015 रोजीच्या सर्वसाधारण सभेमध्ये पारीत केलेला ठराव क्र. 31 चे संदर्भात विभाग प्रमुखाची टिप्पणी व मुख्याधिकारी यांचे मत न नोंदविलेबाबत महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मधील तरतुदीनुसार तत्का. मुख्याधिकारी यांनी त्यावेळेस करावयाच्या पुढील कार्यवाहीबाबत कोणताही उल्लेख खुलाशात नमूद केलेला नाही.

याप्रकरणी सुभेदार यांनी आ. सुरेश धस यांच्याकडे ८ जानेवारी रोजी सविस्तर निवेदन दिले असून, तत्कालीन नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. त्यानंतर आ. सुरेश धस यांनी याप्रकरणी योग्य कार्यवाही करून, आठ दिवसात या कार्यवाहीचा अहवाल विधानसभा अधिवेशनासाठी देण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना

Next Post

उमरग्याजवळ १५ लाखासाठी एकाचा खून

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

उमरग्याजवळ १५ लाखासाठी एकाचा खून

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!