नळदुर्ग : फिर्यादी नामे-मधुकर देवराव चव्हाण, वय 47 वर्षे, रा. सलगरा दिवटी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 25,000₹ किंमतीची मोटरसायकल क्र एमएच 25 एएन 3980 ही दि. 15.01.2024 रोजी 22.00 ते दि. 16.01.2024 रोजी 06.00 वा. सु. मधुकर चव्हाण यांचे राहाते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मधुकर चव्हाण यांनी दि.17.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम : दि. 13.01.2024 रोजी 12.30 ते 16.01.2024 रोजी 09.30 वा. सु जिल्हा परिषद शाळा कडोदरा ता. उमरगा जि. धाराशिव येथील रुमचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून आत प्रवेश करुन खोलीत ठेवलेले एसर कंपनीचा संगणक, दोन बेस्टस्टॉन कंपनीचा टॅब, स्पिकर साउंड, 5 एच पी ची ईलेक्ट्रीक मोटर, पाणी फिल्टर आर ओ, दोन वजन काटे, 50 किलो तांदुळ, 10 की मसुर व 10 कि. मुगदाळ व किर्ती गोल्ड तेल 10 पाकीट असा एकुण 42,500 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- फिर्यादी नामे- उमेश रघुनाथ खोसे, वय 36 वर्षे, व्यवसाय- नोकरी रा. माटेफळ ता. जि. लातुर ह.मु. कडदोरा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.17.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे कलम 461, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : फिर्यादी नामे- गिरीश बजरंग कलशेट्टी, वय 28 वर्षे, रा. कवठा, ता. उमरगा जि. धाराशिव यांची अंदाजे 40,000₹ किंमतीची रॉयल इनफिल्ड कंपनीची क्लासीक 35 बुलेट मोटरसायकल क्र एमएच 25 एपी 4133 ही दि. 13.01.2024 रोजी 01.00 ते 06.30 वा. सु. गिरीश कलशेअ्अी यांचे संध्या बियर बारचे समोरुन नारंगवाडी शिवार येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गिरीश कलशेट्टी यांनी दि.17.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : फिर्यादी नामे- महादेव रतन राठोड, वय 40 वर्षे, रा. काळा निंबाळा तांडा ता. उमरगा जि. धाराशिव यांचे रामपूर शिवारातील गोठ्यामध्ये बांधलेल्या दोन शेळ्या व दोन बोकड अंदाजे 34,000₹ किंमतीचे हे दि. 14.01.2024 रोजी 17.30 ते दि. 20.00 वा. सु. (संशयीत) आरोपी नामे- महेश राजु राठोड, वय 22 वर्षे, रा. काळा निंबाळा तांडा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी चोरुन नेले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महादेव राठोड यांनी दि.17.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : फिर्यादी नामे-दिनेश शिवराज गवशेट्टी, वय 38 वर्षे, रा. 124/3 रेल्वे लाईन काडादी चाळ सोलापूर हे दि. 05.11.2023 रोजी 03.00 वा. सु. संभाजीनगर ते सोलापूर येथे ट्रक क्र केए 25 एए 6389 मधील टी एस नं 128286935 मध्ये माल भरुन जात होते. दरम्यान मलकापूर ते येडशी एनएच 52 हायवे रोडवर ट्रक मधील लेडीज ड्रेस मटेरियल अंदाजे 54,509 ₹ किंमतीचे, ट्रक क्र केए 25 एए 4220 जि सी 1079251269 मधील लेडीज ड्रेस मअेरियल अंदाजे 10,238 ₹ किंमतीचे, गाडी क्र के ए 25 एए 6881 मधील पुरुषाचे शर्ट, शिगारेट,सोनपापडी, लेडीज शर्ट, छत्रीच्या काड्या असा एकुण 2,09,315 ₹ किंमतीचा माल हा अज्ञात व्यक्तीने तिनही ट्रकवर चढून ताडपत्र्या फाडून चोरुन नेले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- दिनेश गवशेट्टी यांनी दि.17.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.