• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, July 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

सावळसुर शिवारात विविध शेतकऱ्यांच्या शेडमधून खते, बियाण्यांसह ६८ हजारांचा ऐवज लंपास

admin by admin
June 20, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
160
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा : तालुक्यातील सावळसुर शिवारात चार वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमधून खते, सोयाबीन, तूर आणि फवारणीची औषधे असा एकूण ६८,४४६ रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी १५ जून रोजी सायंकाळी ७ ते १६ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली. फिर्यादी पांडुरंग दयानंद माने (वय २९, रा. माडज) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सावळसुर शिवारातील त्यांच्या शेडमधून चोरट्याने खते, सोयाबीन बॅग, तुरीची बॅग आणि फवारणीची औषधे असा एकूण ३८,१८० रुपयांचा माल चोरला.

याचबरोबर, चोरट्याने उद्धव देविदास माने यांच्या शेडमधून १४,४०० रुपये किमतीच्या सोयाबीन बॅग, मधुकर लक्ष्मण माने यांच्या शेडमधून ५,९६६ रुपये किमतीच्या सोयाबीन बॅग व खते, आणि अरुण लक्ष्मण शिंदे यांच्या शेडमधून ९,९०० रुपये किमतीच्या सोयाबीन व खताच्या बॅग चोरून नेल्या.

या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पांडुरंग माने यांनी १९ जून २०२५ रोजी उमरगा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३३४(१) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू केला आहे.

Previous Post

गुंजोटीवाडीत शेत जमिनीच्या वादातून एकास मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुन्हा टळला; उमरगा बसस्थानक परिसरातून बीडचा संशयित ताब्यात

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुन्हा टळला; उमरगा बसस्थानक परिसरातून बीडचा संशयित ताब्यात

ताज्या बातम्या

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

July 21, 2026
पत्रकार जब्बार भाई यांच्या मातोश्री खैरुन्निसा शेख यांचे निधन

पत्रकार जब्बार भाई यांच्या मातोश्री खैरुन्निसा शेख यांचे निधन

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

संपादकीय: सत्तेचा माज की गुंडगिरी? तुळजाभवानी मंदिरात अधिकाऱ्यांना शिवीगाळ खपवून घेतली जाणार नाही!

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

July 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!