• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

हिंगळजवाडी : शेतातील गवत व झुडपे काढण्यावरून ७५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाड अन् खोऱ्याने प्राणघातक हल्ला; ५ जणांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल

admin by admin
September 12, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

ढोकी – धाराशिव तालुक्यातील हिंगळजवाडी येथे शेतातील गवत व झुडपे काढून टाकण्याच्या कारणावरून एका ७५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला गैरकायद्याची मंडळी जमवून कुऱ्हाडीचा तुंबा, खोरे आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील ५ जणांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

हिंगळजवाडी (ता. जि. धाराशिव) येथील रहिवासी सुरेश शंकर वाकुरे (वय ७५ वर्षे) हे ९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२.४५ ते १.१५ वाजेच्या सुमारास आपल्या शेत गट नंबर १३९ मध्ये उपस्थित होते.

त्यावेळी शेतातील गवत व झुडपे काढून टाकण्याच्या कारणावरून गावातीलच अभिजीत आगतराव वाकुरे, अजिंक्य आगतराव वाकुरे, आगतराव सोपान वाकुरे, अनिल उत्तम वाकुरे आणि प्रसाद अजिंक्य वाकुरे (सर्व रा. हिंगळजवाडी) यांनी बेकायदेशीर जमाव जमवला. आरोपींनी सुरेश वाकुरे यांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, खोऱ्याने तसेच कुऱ्हाडीच्या तुंब्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच पुन्हा शेतात दिसल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

ढोकी पोलिसांत ५ जणांवर गुन्हा नोंद

उपचार घेतल्यानंतर जखमी सुरेश वाकुरे यांनी ११ सप्टेंबर २०२६ रोजी ढोकी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), १८९(२), १९१(२), १९१(३) आणि १९० अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ढोकी पोलीस करत आहेत.

Previous Post

पश्चिम लोहटा : ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाच्या बाजूने हात वर केल्याने ग्रामस्थाला मारहाण; ८ जणांवर शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

हिंगळजवाडी : शेतातील गवत व झुडपे काढण्यावरून ७५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाड अन् खोऱ्याने प्राणघातक हल्ला; ५ जणांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल

September 12, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

पश्चिम लोहटा : ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाच्या बाजूने हात वर केल्याने ग्रामस्थाला मारहाण; ८ जणांवर शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल

September 12, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

भूम : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला बालविवाह; पीडिता गर्भवती, पतीसह नातेवाइकांवर पोक्सो अन् बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

September 12, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : टेलरिंगच्या दुकानात घुसून १० हजारांची खंडणी मागत टेलरला बेदम मारहाण; ७,५०० रुपये लुटले, दोघांवर गुन्हा दाखल

September 12, 2026
प्रथमेश देशमुख कुटुंबीयांची आ. रोहित पवारांकडून सांत्वनपर भेट

प्रथमेश देशमुख कुटुंबीयांची आ. रोहित पवारांकडून सांत्वनपर भेट

September 12, 2026

Recent Posts

  • हिंगळजवाडी : शेतातील गवत व झुडपे काढण्यावरून ७५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाड अन् खोऱ्याने प्राणघातक हल्ला; ५ जणांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल
  • पश्चिम लोहटा : ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाच्या बाजूने हात वर केल्याने ग्रामस्थाला मारहाण; ८ जणांवर शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल
  • भूम : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला बालविवाह; पीडिता गर्भवती, पतीसह नातेवाइकांवर पोक्सो अन् बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल
  • तुळजापूर : टेलरिंगच्या दुकानात घुसून १० हजारांची खंडणी मागत टेलरला बेदम मारहाण; ७,५०० रुपये लुटले, दोघांवर गुन्हा दाखल
  • प्रथमेश देशमुख कुटुंबीयांची आ. रोहित पवारांकडून सांत्वनपर भेट
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!