• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, March 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या पाच घटना

लोहारा, नळदुर्ग, भूम, कळंब पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल

admin by admin
January 1, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
387
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

लोहारा : दि.27.12.2023 रोजी 17.00 वा. सु. ते दि. 28.12.2023 रोजी 09.00 वा. सु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सालेगाव उत्तर येथील वर्ग खोल्यांचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून आत प्रवेश करुन वर्गातील तिन 52 इंची एलईडी टिव्ही,दोन 32 इंची एलईडी टिव्ही, एच पी कंपनीचे प्रिंटर, तिन मोबाईल टॅब असा एकुण 68,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विश्वनाथ दशरथ लादे, वय 52 वर्षे, व्यवसाय- मुख्याध्यापक जि.प. आ. शाळा सालेगाव उत्तर रा. सालेगाव उत्तर ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.31.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे कलम 457,380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : फिर्यादी नामे-रेवणसिध्द महादेव कलशेट्टी, वय 38 वर्षे, रा. जळकोट ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे जळकोट शिवारातील शेत गट नं 118 येथे शेडमधील दोन बोकड व एक शेळी अंदाजे 16,000 ₹ किंमतीचे हे दि. 30.12.2023 रोजी 19.00 ते 23.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रेवणसिध्द कलशेट्टी यांनी दि.31.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 461,380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

भूम : फिर्यादी नामे-बबन भगवान काळे, वय 80 वर्षे, रा. बावी ता. भुम जि. धाराशिव यांचे बावी शिवारातील शेत गट नं 17 मधील 25 गुंठ्यातील तुरीचे पिक अंदाजे 32,000₹ किंमतीचे हे दि. 22.12.2023 रोजी 12.00 ते 01.00 वा. सु. आरोपी नामे- प्रल्हाद वसंत कांबळे, 2) रामा रंगनाथ कांबळे, 3) केराबाई रामा कांबळे, 4) रोहीणी प्रल्हाद कांबळे 5) अर्चना सचिन कांबळे सर्व रा. बावी ता. भुम जि. धाराशिव यांनी चोरुन नेले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बबन काळे यांनी दि.31.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे कलम 379,34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

भुम : फिर्यादी नामे-प्रज्ञा संपत खबाले, वय 31 वर्षे, रा. भाट निमगाव ता. इंदरपूर जि. पुणे या दि. 25.12.2023 रोजी 15.30 वा. सु. भुम बसस्थानक येथे उभा असताना त्यांचे 22.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अंदाजे 1,24,200 ₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रज्ञा खबाले यांनी दि.31.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

कळंब : फिर्यादी नामे-शिवप्रसाद उर्फ सागर सुभाष भडंगे, वय 46 वर्षे, व्यावसाय- मेडीकल दुकान रा. कल्पनानगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांचा अंदाजे 20,000₹ किंमतीचा वन प्लस कंपनीचा 7 प्रो मोबाईल हा दि. 30.12.2023 रोजी 15.30 वा. सु. भडंगे मेडीकल चे काउंटरवरुन शिवाजी चौककळंब येळुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शिवप्रसाद भडंगे यांनी दि.31.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

घराची चावी दिली नाही म्हणून चुलतीला विहिरीत ढकलून दिले

Next Post

तामलवाडीजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक ठार

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

तामलवाडीजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक ठार

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

उमरग्यात लुटमारीच्या दोन भयंकर घटना: तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण, तर प्रवाशाला बसस्टँडवर सोडण्याच्या बहाण्याने लुटले

March 7, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

तेरखेडा शिवारात येरमाळा पोलिसांची मोठी कारवाई: स्कॉर्पिओ आणि गावठी कट्ट्यासह सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त

March 7, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

शिराढोण: लॉजवर नेऊन १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरूणावर ‘पोक्सो’सह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल

March 7, 2026
शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

धाराशिवमध्ये स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने साडेतीन लाखांची फसवणूक; दोन अज्ञात भामट्यांवर गुन्हा दाखल

March 7, 2026
धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास

धाराशिव : तब्बल ९८ किलो गांजा वाहतूक प्रकरण: ३ आरोपींना १२ वर्षे सक्तमजुरी आणि दीड लाखांचा दंड

March 5, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group