• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 28, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरग्यात भामट्यांकडून फसवणूक, महिलेचे दागिने व रोख रक्कम लंपास

admin by admin
March 6, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
148
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा: शहरातील एसबीआय बँकेसमोर दोन अनोळखी व्यक्तींनी एका महिलेची चलाखीने फसवणूक करत तब्बल 42,500 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेखा लहु बिराजदार (वय ५५, रा. चिंचकोट, ह.मु. बेडगा, ता. उमरगा, जि. धाराशिव) या ४ मार्च २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता एसबीआय बँकेसमोर असलेल्या हॉटेलजवळ उभ्या असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या अंगावर काहीतरी पडल्याचे सांगितले. घाबरून त्यांनी साडीवरील गहाण साफ करण्यासाठी हात फिरवला, त्याच क्षणी त्या दोघांनी बाजूला ठेवलेली पर्स उचलून पळ काढला.

पर्समध्ये १८ ग्रॅम सोन्याची साखळी, घड्याळ व ४,५०० रुपये रोख रक्कम असा मिळून ४२,५०० रुपयांचा ऐवज होता. याप्रकरणी ५ मार्च २०२५ रोजी सुरेखा बिराजदार यांनी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून भा.न्या.सं.कलम 318(4),318(2) अन्वये  गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी भामट्यांचा शोध सुरू केला असून, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

धाराशिवमध्ये जेवणाच्या बिलावरून युवकाला मारहाण, गुन्हा दाखल

Next Post

लोहारा तालुक्यातील महिला तलाठ्याला ३५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

Next Post
कळंब तहसीलदारांच्या वाहन चालकांने साहेबाच्या नावावर आठ हजार लाच घेतली

लोहारा तालुक्यातील महिला तलाठ्याला ३५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

वाशी तालुक्यात धाडसी घरफोडी; बंद घराचे कुलूप तोडून अडीच लाखांचे दागिने लंपास

June 28, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

परंड्यात गाडीचा फोकस जास्त लावल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण

June 28, 2025
चिंचपूरच्या शाळेत शिक्षकच दारूच्या नशेत हजर; ग्रामस्थांनी केली व्हिडिओ शूटिंग

चिंचपूरच्या शाळेत शिक्षकच दारूच्या नशेत हजर; ग्रामस्थांनी केली व्हिडिओ शूटिंग

June 28, 2025
नामरंगी रंगले भक्त, विठ्ठल भेटीचा मार्ग सोपा

नामरंगी रंगले भक्त, विठ्ठल भेटीचा मार्ग सोपा

June 28, 2025
अर्थांच्या आत्महत्येला आव्हान देणारी कवयित्री: सुनीता झाडे

अर्थांच्या आत्महत्येला आव्हान देणारी कवयित्री: सुनीता झाडे

June 27, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group