• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, August 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

जालना जिल्ह्यातील अमानुष अत्याचार प्रकरणाचा निषेध

बहुजन योद्धा संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

admin by admin
March 6, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
जालना जिल्ह्यातील अमानुष अत्याचार प्रकरणाचा निषेध
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  जालना जिल्ह्यातील आन्वा (ता. भोकरदन) गावात एका तरुणावर अमानुष अत्याचार झाल्याच्या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी बहुजन योद्धा सामाजिक संघटनेने केली आहे. संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि. 6) मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे की, आन्वा येथील धनगर समाजातील तरुण कैलास बोराडे याला मंदिरात आल्याच्या कारणावरून लोखंडी सळईने चटके देत अमानुष मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे समाजात तीव्र संताप असून, यापूर्वीही परभणी व बीड जिल्ह्यात अशा घटनांमुळे कायद्याचा धाक राहिलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, अशा अमानुष घटनांना आळा घालण्यासाठी गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, या घटनेत एका राजकीय नेत्याच्या भावाचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. पुरोगामी महाराष्ट्र आणि संतांची भूमी असलेल्या मराठवाड्यात अशा घटना घडणे निंदनीय आहे. कायद्याचा वचक नसल्यामुळे राज्यात वारंवार अशा घटनांची पुनरावृत्ती होत आहे, त्यामुळे संबंधित दोषींना कठोर शासन करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.

या निवेदनावर धनंजय शिंगाडे यांच्यासह मिलिंद चांडगे, हरिदास शिंदे, दिनेश बंडगर, इलियास मुजावर, अ‍ॅड. बुद्धभूषण माने, संजय थोरात, अनिरुद्ध कावळे, विनोद कदम, प्रशांत कांबळे, सम्राट वाघमारे, बंटी मुंडे, रणजित बनसोडे, अनंत दहिहंडे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Previous Post

सिंदफळमध्ये शेतकऱ्याचा निर्घृण खून; स्टीलच्या रॉडने चेहरा ठेचला

Next Post

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आणखी एका आरोपीस अटक

Next Post
धाराशिव जिल्ह्यात ड्रग्जचा कहर – प्रशासनाची जबाबदारी कुठे?

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आणखी एका आरोपीस अटक

ताज्या बातम्या

धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा : कोणते अधिकारी निलंबित?

धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा: १४ अधिकाऱ्यांचे निलंबन, मात्र २९ शेतकरी उत्पादक आणि २ निर्मिती कंपन्यांना ‘राजाश्रय’

August 10, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

३६ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई द्या

August 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कळंब बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन लंपास

August 9, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव तालुक्यात गायी विक्रीच्या बहाण्याने शेतकऱ्याची फसवणूक!

August 9, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

मागील भांडणाचा राग मनात धरून अचलेर येथे एकास मारहाण; मुरुम पोलिसांत ८ जणांवर गुन्हा दाखल

August 9, 2026

Recent Posts

  • धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा: १४ अधिकाऱ्यांचे निलंबन, मात्र २९ शेतकरी उत्पादक आणि २ निर्मिती कंपन्यांना ‘राजाश्रय’
  • ३६ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई द्या
  • कळंब बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन लंपास
  • धाराशिव तालुक्यात गायी विक्रीच्या बहाण्याने शेतकऱ्याची फसवणूक!
  • मागील भांडणाचा राग मनात धरून अचलेर येथे एकास मारहाण; मुरुम पोलिसांत ८ जणांवर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!