• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

करजखेडा आठवडी बाजारातून 5.74 लाखांचे लोखंडी पाईप चोरीला

admin by admin
March 1, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
155
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

बेंबळी – करजखेडा आठवडी बाजार परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संयुक्त पाणीपुरवठा योजनेसाठी ठेवलेले 5.74 लाख रुपये किंमतीचे लोखंडी पाईप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.

ही चोरी 26 जानेवारी ते 22 फेब्रुवारी 2025 या कालावधीत घडल्याचे स्पष्ट झाले आहे. चोरीस गेलेल्या पाईपांमध्ये वेल्सपन डीआय पाईप कंपनीचे 150 मिमी व्यासाचे 35 पाईप (5.5 मीटर लांबीचे) आणि 100 मिमी व्यासाचे 30 पाईप (5.5 मीटर लांबीचे) यांचा समावेश आहे.

याप्रकरणी राजाभाऊ शिवाजी गडकर (वय 60, रा. रामनगर लक्ष्मी कॉलनी, धाराशिव) यांनी बेंबळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून भा.न्या.सं.कलम 303(2) (चोरी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, चोरीला गेलेल्या पाईपांचा शोध घेण्यासाठी पुढील अन्वेषण सुरू आहे.

उमरग्यात रिक्षात प्रवास करताना सोनसाखळी चोरी

उमरगा – रिक्षातून प्रवास करत असताना दोन अनोळखी महिलांनी प्रवासी महिलेची 1.40 लाख रुपये किंमतीची सोन्याची दागिने असलेली बॅग लांबवली, अशी घटना समोर आली आहे.

श्वेता ज्ञानेश्वर जाधव (वय 25, रा. होळी, ता. लोहारा, जि. धाराशिव) या 16 जानेवारी 2025 रोजी दुपारी 3 ते 4.30 वाजण्याच्या दरम्यान नारंगवाडी पाटी ते एकोंडीवाडी या मार्गावर रिक्षाने प्रवास करत असताना हा प्रकार घडला. अनोळखी दोन महिलांनी त्यांच्या बॅगेतील 5 तोळे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणी 28 फेब्रुवारी रोजी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, भा.न्या.सं.कलम 303 (2)  (चोरी) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस पुढील तपास करत असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

Previous Post

बेंबळी : पत्र्याच्या शेडच्या वादातून मारहाण, दोघांविरोधात गुन्हा दाखल

Next Post

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आणखी एक अटकेत

Next Post
धाराशिव जिल्ह्यात ड्रग्जचा कहर – प्रशासनाची जबाबदारी कुठे?

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आणखी एक अटकेत

ताज्या बातम्या

धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव जिल्ह्यात गोवंश तस्करी आणि अवैध मांस विक्रीवर पोलिसांची मोठी कारवाई! लोहारा आणि उमरग्यात गुन्हे दाखल

June 6, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंडा शहरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई! ६५ वर्षीय वृद्धाच्या घरातून ७८ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

नळदुर्गमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फोकसवरून वाद; एकाला काठी आणि बतईने बेदम मारहाण, ५ जणांवर गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

बेंबळी हद्दीतील नितळी गावात शेताच्या बांधावरून धुमश्चक्री! सामाईक बांध फोडल्याच्या वादातून ५ जणांकडून प्रौढाला काठी आणि ढेकळाने बेदम मारहाण

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिवच्या कोंड गावात जमादार कुटुंबियांमध्ये राडा! कुऱ्हाड आणि दगडांनी एकमेकांवर हल्ला; दोन्ही गटांतील १४ जणांवर गुन्हे दाखल

June 6, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group